Maharashtra Budget 2025 : लाडक्या बहिणींचा हिरमोड! शेतकऱ्यांसाठी 9710 कोटी, राज्यात वीज स्वस्त होणार
Maharashtra Budget 2025 Live News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सोमवारी 10 मार्च 2025 सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडे साऱ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत. लाडकी बहिण योजनेच्या मानधनात वाढ होणार का? या प्रश्नाचे उत्तरही अर्थसंकल्पातून मिळणार आहे.
महायुती सरकारने आधीच्या दोन वर्षाच्या टर्ममध्ये बऱ्याच योजना आणल्या. त्यानंतर लाडकी बहिण योजनाही आणली. या योजनेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आणि यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार आले. आज सोमवारी 10 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता सादर होणाऱ्या बजेटमधून महाराष्ट्राच्या जनतेला प्रचंड अपेक्षा आहेत. महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अपेक्षांपुर्ती या अर्थसंकल्पातून व्हावी अशीच सर्व जनतेची इच्छा आहे, पण खरंच जनतेला हवे ते या अर्थसंकल्पातून मिळणार का? हा प्रश्न साऱ्या महाराष्ट्रीयन जनतेला पडलेला आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी याआधी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन अनोखा विक्रम करणार आहेत.

महाराष्ट्र अर्थसंकल्पातून मुस्लिम, SC-ST आणि OBC प्रवर्गाला काय मिळाले, दादांनी काय केल्या घोषणा
अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मत
Maharashtra Budget : अजित पवारांनी उद्योगक्षेत्रासाठी केल्या प्रमुख 10 घोषणा, जाणून घ्या सविस्तर
maharashtra budget 2025 : 20 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 लाख रोजगार; दादांचं टार्गेट
Maharashtra Session : अजित पवारांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काय केल्या घोषणा, वाचा 10 पॉईंट्स
maharashtra budget 2025 : पुणे-मुंबईच्या वाहतुकीला गती मिळणार; हजारो कोटींचा मिळाला निधी
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात काय-काय झाल्या घोषणा, अजित दादांनी काय केला वादा, वाचा-A टू Z बजेट!
Maharashtra Budget 2025: लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा धक्का! काय मिळालं काय नाही? वाचा एका क्लिकवर
Maharashtra Budget : अजित पवारांनी उद्योगक्षेत्रासाठी केल्या प्रमुख 10 घोषणा, जाणून घ्या सविस्तर
2100 कोटींचा बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार
प्रकल्पातील गुंतवणुकीसंदर्भात ठळक मुद्दे

नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता
कृषि व संलग्न क्षेत्रे
शिर्डी विमानतळाच्या 1 हजार 367 कोटींच्या विकास कामांना मान्यता - अजित पवार
अर्थसंकल्प - विमानतळ
3,582 गावांना 14 हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने जोडणार - अजित पवार





















Click it and Unblock the Notifications