Exit Poll Result 2024 : महाराष्ट्रात पुन्हा 'महायुती' सरकार, 150-170 जागा मिळण्याचा दावा
Maharashtra Jharkhand Exit Poll 2024 Live : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रीया आज सायंकाळी सहा वाजता पार पडली असून आता साडेसहा वाजेपासून एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये कुणाला अधिक जागा मिळतील आणि कोण सत्तेच्याजवळ पोहचेल याचा कल या एक्झिट पोलमधून दिसत आहे.
विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल जारी झाले आहेत. MATRIZE चा एक्झिट पोल समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्रात भाजप आघाडीला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रात आज एकाच टप्प्यात तर झारखंड विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या दोन्ही मतदारसंघातील प्रचार 18 नोव्हेंबरला संपला. झारखंडमध्ये 13 नोव्हेंबरला निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला होता. त्यानंतर निकाल 23 नोव्हेंबर रोजी येणार आहेत.
मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार?
या एक्झिट पोलवरून महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कायम राहणार, की महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार याचा अंदाज आणि मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार हेही समजणार आहे. काही दोन्ही राज्याच्या अनेक मतदारसंघात अपक्षांनीही चांगलीच रंगत आणली आहे. त्या अपक्षांची काय स्थिती आहे, हेही या एक्झिट पोलवरून समजणार आहे.
महाराष्ट्र झारखंडमध्ये एनडीएचे सरकार येणार - केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग
#WATCH पटना (बिहार): केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह (ललन सिंह) ने एग्जिट पोल पर कहा, "हमें पता है कि दोनों(महाराष्ट्र और झारखंड) जगह NDA की सरकार बनेगी... हरियाणा में भी कांग्रेस सरकार बना रही थी लेकिन क्या हुआ? कांग्रेस मुंगेरीलाल के हसीन सपने देखती है, उन्हें सपने देखने… pic.twitter.com/PT8TTlb90a
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
महाराष्ट्रात एनडीएचे सरकार बनणार - शाहनवाज हुसेन
#WATCH महाराष्ट्र और झारखंड विधानसभा चुनाव 2024 के एग्जिट पोल पर बीजेपी नेता सैयद शाहनवाज हुसैन ने कहा, "..महाराष्ट्र की जनता अपार बहुमत से महायुति की सरकार बना रही है और झारखंड में बदलाव हो रहा है,वहां पर बीजेपी की गठबंधन की NDA की सरकार बनने जा रही है..." pic.twitter.com/fHCA1BJbvD
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
Maharashtra Assembly Election 2024 : अडीच वर्षात जे निर्णय झाले, त्याचा जनतेला फायदा, महायुतीला बहुमत - रामदास आठवले
#WATCH मुंबई: केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने कहा, "मुझे लगता है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में 10 साल में जिस तरह से देश का विकास हुआ है... केंद्र सरकार की योजनाओं का भी लोगों को फायदा हुआ है। महायुति ने ढाई साल में जो भी फैसले लिए, उनका फायदा जनता को मिला है...… pic.twitter.com/s1lqomiesF
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
एक्झिट पोल हा फक्त एक्झिट पोल आहे, अचूक पोल नाही - शायना एनसी
#WATCH मुंबई: महाराष्ट्र और झारखंड विधानसभा चुनाव 2024 के एग्जिट पोल पर शिवसेना नेता और मुंबादेवी सीट से उम्मीदवार शाइना एन.सी. ने कहा, "एग्जिट पोल सिर्फ एग्जिट पोल है एक्जेक्ट पोल नहीं है आप उदाहरण के तौर पर हरियाणा और लोकसभा का चुनाव कभी भी एक्जेक्ट नहीं हुआ। मैं मानती हूं कि… pic.twitter.com/mdVuPKM25O
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
Maharashtra Election Exit Poll 2024 : महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार येणार आहे - रमेश चेन्नीथला
Congress party will not be participating in the exit polls to be telecast today after the completion of the election process: Congress sources
— ANI (@ANI) November 20, 2024
Maharashtra Election Exit Poll 2024 : महाराष्ट्रात 100 टक्के महायुतीचे सरकार - छगन भुजबळ
#WATCH नासिक (महाराष्ट्र): महाराष्ट्र और झारखंड विधानसभा चुनाव 2024 के एग्जिट पोल पर महाराष्ट्र सरकार में मंत्री और येओला विधानसभा सीट से NCP उम्मीदवार छगन भुजबल ने कहा, "....जो एग्जिट पोल दिखा रहे हैं कि महायुति की सरकार आ रही है, मुझे भी पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में… pic.twitter.com/HtWU6Jc1gw
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
Maharashtra All Exit Polls: विभागानुसार कोणत्या पक्षाला किती जागा?,वाचा- 11 एक्झिट पोलचा निकाल एकत्र
Maharashtra Election Exit Poll 2024 : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार - धीरज देशमुख
#WATCH लातुर, महाराष्ट्र: कांग्रेस नेता अमित देशमुख ने कहा, "लातूर में बड़ी संख्या में लोग महा विकास अघाड़ी का समर्थन कर रहे हैं। आज भी लोगों ने बड़े उत्साह के साथ मतदान किया है और कांग्रेस का समर्थन किया है। मुझे लगता है कि हम लातूर की सभी सीटें जीतेंगे। लातूर शहर में मतदान… pic.twitter.com/3IFa3nLwOD
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
Jharkhand Exit Poll 2024 : झारखंडमध्ये जनता बदलाच्या मुडमध्ये होती. 100 भाजप, एनडीएचे सरकार येणार - बौरी
#WATCH बोकारो, झारखंड: झारखंड विधानसभा में विपक्ष के नेता व चंदनकियारी सीट से भाजपा उम्मीदवार अमर कुमार बाउरी ने कहा, "जनता पिछले दो साल से बदलाव के मूड में थी...यहां 100% भाजपा, NDA की सरकार बनेगी। इस भ्रष्ट सरकार की विदाई तय है...हमने पहले भी कहा है कि अगर भाजपा की सरकार बनती… pic.twitter.com/JBZ5R53CGQ
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
Jharkhand Exit Polls Result 2024 : झारखंडमध्ये यावेळी सत्ताबदल? काय सांगताहेत वेगवेगळे एक्झिट पोल, वाचा एका क्लिकमध्ये
Maharashtra Election Exit Poll 2024 : मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा त्याचा फायदा भाजपला होतो - देवेंद्र फडणवीस नागपूर : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका 2024 च्या एक्झिट पोलवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर दक्षिण-पश्चिममधील भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला वाटते की जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा त्याचा फायदा भाजपला होतो. जर ते झाले तर माझा विश्वास आहे की जो वाढला आहे. मतदानाची टक्केवारी आहे, त्याचा फायदा भाजप-महायुतीला होतो - फडणवीस
#WATCH नागपुर (महाराष्ट्र): महाराष्ट्र और झारखंड विधानसभा चुनाव 2024 के एग्जिट पोल पर महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री और नागपुर दक्षिण-पश्चिम से भाजपा उम्मीदवार देवेंद्र फडणवीस ने कहा, "मुझे ऐसा लगता है कि जब-जब वोटिंग प्रतिशत बढ़ता है तो बीजेपी को ही उसका फायदा होता है तो मैं ऐसा… pic.twitter.com/wp14vU6Oga
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
Maharashtra Election Exit Poll 2024 : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे पूर्ण बहुमताचे सरकार येणार - शिवसेना युबीटी
#WATCH मुंबई (महाराष्ट्र): महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के एग्जिट पोल पर शिवसेना (UBT) नेता आनंद दुबे ने कहा, "महाराष्ट्र में विधानसभा का चुनाव थोड़ी देर पहले समाप्त हो गया। सब कुछ अब EVM में बंद हो गया है। अब अलग-अलग संस्थाओं के एग्जिट पोल आने लगे हैं...हम एग्जिट पोल पर सवाल… pic.twitter.com/61MrQ28ajH
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
Maharashtra Election Exit Poll 2024 : जनतेने पुन्हा एकदा मोदींवर विश्वास ठेवला - मुरलीधर मोहोळ
#WATCH पुणे, महाराष्ट्र: सहकारिता एवं नागरिक उड्डयन राज्य मंत्री मुरलीधर मोहोल ने कहा, "हर एजेंसी के एग्जिट पोल से पता चला है कि महाराष्ट्र ने फिर से महायुति के पक्ष में मतदान किया है... लोगों ने एक बार फिर मोदी जी पर अपना भरोसा जताया है... हमने जो काम किया है, वह लोगों के सामने… pic.twitter.com/LoJK3886qC
— ANI_HindiNews (@AHindinews) November 20, 2024
झारखंडमध्ये ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये भाजप सरकार
#JharkhandElections2024 | As per Axis My India Exit Polls, out of 81 seats, NDA: 17-27, INDIA: 49-59, JKLM: 1-4 and 0-2 seats pic.twitter.com/r06uZQA1EL
— ANI (@ANI) November 20, 2024
Maharashtra Election Exit Poll 2024 : एक्झिट पोल म्हणजे काय? या बातमीत घ्या डिटेल्स समजून
महाराष्ट्रातले एक्झिट पोल कधी चुकले, कधी बरोबर आले..? पहा संपूर्ण माहिती
Maharashtra Exit PollS Result : भास्करचा एक्झीट पोल- भाजप सर्वात मोठा पक्ष, ठाकरें किती जागा मिळणार?
'झी न्यूज'च्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुती आणि मविआला सरकार बनवण्यासाठी फिफ्टी-फिफ्टी संधी

Maharashtra Election Exit Poll 2024 'जेव्हीव्ही'च्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुतीचे सरकार!

Maharashtra Election Exit Poll 2024 'पीपल्स पल्स'च्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत!

दैनिक भास्करच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार!

Maharashtra Election Voting : महाराष्ट्रात 5 वाजेपर्यंत 58 टक्के, तर झारखंडमध्ये 67 टक्के मतदान
महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? काय सांगतो फलोदी सट्टा बाजार; हा सट्टा नेमका काय आहे?
Maharashtra Exit Polls Result 2024 : "एक्झिट पोलने त्यांची विश्वासार्हता गमावली - अतूल लोंढे काँग्रेस
#WATCH | Atul Londhe, Chief Spokesperson of Maharashtra Congress, says, "Exit polls have lost their credibility. We are not taking part in the exit polls. We trust only exact polls. Maha Vikas Aghadi will get comfortable to form govt." pic.twitter.com/nRuwy4yIk8
— ANI (@ANI) November 20, 2024
Maharashtra Exit Polls : चाणक्यचा एक्झिट पोल- पुन्हा महायुतीच येणार, वाचा कुणाला किती जागा मिळणार
Maharashtra Election Exit Poll 2024 - 'पी-मार्क क्यू'नुसार,महाराष्ट्रात महायुती बहुमताच्या जवळ























Click it and Unblock the Notifications