Maharashtra All Exit Polls: विभागानुसार कोणत्या पक्षाला किती जागा?,वाचा- 11 एक्झिट पोलचा निकाल एकत्र
Maharashtra All Exit Polls Result : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान संपले आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 58.22 टक्के मतदान झाले. ही मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या एक्झीट पोल समोर येत आहेत. यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत.
चला तर जाणून घेऊया, महाराष्ट्रात नेमकी कोणाची सत्ता स्थापन होणार आहे, राज्यातील विविध विभागात कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात. सर्व एक्झिट पोलची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे... वाचा सविस्तर....!

राज्यातील अन्य एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे
1. इलेक्टोरल एज Exit Poll 2024
भाजप-78
काँग्रेस-60
शरद पवार गट-46
ठाकरे गट-44
शिंदे गट-26
अजित पवार गट-14
इतर-20
2. पोल डायरी Exit Poll 2024
महायुती - 122-186
भाजप - 77-108
शिवसेना (शिंदे गट) - 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-28
महाविकास आघाडी - 69-121
काँग्रेस - 28-47
शिवसेना (ठाकरे गट) - 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 25-39
इतर - 12-29
3. चाणक्य एक्झिट पोल Exit Poll 2024
महायुती 152 ते 160 जागा
भाजप-90
शिंदे गट- 48
अजित पवार गट-22
महाविकास आघाडी 130 ते 138 जागा
काँग्रेस-63
ठाकरे गट-35
शरद पवार गट-40
इतर- 6 ते 8
4. MATRIZE Exit Poll 2024
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10
5. REPUBLIC Exit Poll 2024
महायुती 137-157
मविआ 126-146
अन्य 2-8
6. News 24 P-MARQ Exit Poll 2024
महायुती 137-157
मविआ 126-146
इतर - 2-8
7. ZEE AI Exit Poll 2024
महायुती 114-139
मविआ 105-134
इतर 0-8
8. लोकशाही रुद्र Exit Poll
महायुती - 128-142
भाजप - 80-85
शिवसेना (शिंदे गट) - 30-35
राष्ट्रवादी (अजित पवार गट) - 18-22
महाविकास आघाडी - 125-140
काँग्रेस- 48-55
शिवसेना (ठाकरे गट) - 39-43
राष्ट्रवादी (शरद पवार गट) - 38-42
इतर - 18-23
9. JVC Exit Poll 2024
महायुती 150-167
मविआ 107-125
इतर 13-14
10. Peoples Pulse Exit Poll 2024
महायुती 182
मविआ 97
इतर 9
11. SAS GROUP HYDRABAD Exit Poll 2024
महायुती 127-135
मविआ 147-155
इतर 10-13
विदर्भ (एकूण जागा 62)
मविआ 33-35
महायुती 26-27
इतर 2-3
विभागनिहाय जाणून घ्या सर्व निकाल...
पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 70)
मविआ 40-42
महायुती 27-28
इतर 2-3
मराठवाडा (एकूण जागा 46)
मविआ 27-28
महायुती 17-18
इतर 2-3
मुंबई (एकूण जागा 36)
मविआ 18-19
महायुती 17-18
इतर 1-2
उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35)
मविआ 15-16
महायुती 18-21
इतर 2
कोकण (एकूण जागा 39)
मविआ 14-15
महायुती 22-23
इतर 1-2
चाणक्यनुसार महायुतीची सरशी
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार यंदाच्या निवडणुकीत महायुतीची सरशी होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळणार आहे. तर अपक्षांना 6 ते 8 जागांवर विजय मिळेल, असा अंदाज चाणक्यच्या एक्झिट पोलने वर्तवविला आहे.
भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार?
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. भाजपला 90 जागा मिळतील, असा अंदाज आहे. तर शिंदे गटाला 48 जागा आणि अजित पवार गटाला 22 जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. तर महायुतीसोबत असलेल्या सहयोगी उमेदवारांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाला 35च्या जवळपास जागा मिळणार?
दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस 63 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरेल. या निवडणुकीत ठाकरे गटाला 35 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळू शकतो. तर 40 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी ठरतील. तर या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, एमआयएम आणि तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांना मिळून 6 ते 8 जागांवर विजय मिळण्याची अंदाज चाणक्यने वर्तवविला आहे.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications