Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसावरील घोषणा, कॅप्शन आणि देशभक्तीने परिपूर्ण असे कोट्स

Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवस म्हणजे भारतीय सैन्याच्या जवानांसाठी वंदन करण्याचा दिवस. दरवर्षीप्रमाणे यंदाही कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा होत आहे. 1999 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याचा पराभव करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलाचा विजय आपण सर्वजण मिळून साजरा करू या.

कारगिल विजय दिवसानिमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील कारगिलमधील 1999 च्या युद्धात देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैनिकांचे शौर्य, बलिदान आणि समर्पण आपण लक्षात ठेवतो.यानिमित्ताने शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांमध्ये शहीदांना श्रद्धांजली, परेड आणि त्यांच्या वीर कर्तृत्वाचे स्मरण करून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. कारगिल विजय दिवसानिमित्त, शालेय विद्यार्थी असोत किंवा इतर कोणीही शूर सैनिकांनी लावलेल्या या नारे आणि घोषणा त्यांच्या प्रियजनांना पाठवू शकतात आणि कारगिल विजय दिनानिमित्त देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सुपुत्रांना अभिवादन करू या.

Kargil Vijay Diwas

कारगिल विजय दिवसानिमित्त घोषणा

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरामुळे हा देश अखंड राहिला...
कारगिल विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा
शहिदांच हृदयातील ज्वाला आठवा
ज्यांच्यामुळे आज कारगिलचे
स्वातंत्र्य कायम आहे...
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे
कारगिल विजय दिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

शौर्य, त्याग, विजय
कारगिल विजय दिनानिमित्त
आमच्या वीरांना सलाम !

ही गोष्ट वाहत्या वार-याला सांगा
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा
जीवाची आहूती देऊन या तिरंग्याचं रक्षण केले त्यांनी सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा
कारगिल विजय दिवसाच्या मनापासून शुभेच्छा !

मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या
अमर शहिदांना कारगिल विजय दिवसानिमित्त
मनापासून अभिवादन !

प्राणांची बाजी लावून
पाकिस्तानच्या चारी मुंड्या चित्त करुन
विजय मिळवणा-या
वीर जवानांना शत शत प्रणाम
कारगिल विजय दिवसाच्या शुभेच्छा !

कारगिल विजय दिवसानिमित्त युद्ध वीर आणि इतरांच्या घोषणा त्यांच्याच शब्दात

"सैनिक हमारे देश के असली नायक हैं जो दिन-रात हमारी रक्षा करते हैं ताकि हम चैन की नींद सो सकें।"
- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

"हमारा झंडा इसलिए नहीं फहराता कि हवा उसे हिलाती है, यह तो हर उस सैनिक की आखिरी सांस से फहराता है जो इसकी रक्षा करते हुए शहीद हो गया।"

- विक्रम बत्रा

"साहस का अर्थ भय का अभाव नहीं है, बल्कि उस पर विजय प्राप्त करना है।"
- फील्ड मार्शल सैम मानेकशॉ

"दुश्मन हमसे केवल 50 गज की दूरी पर है। हम संख्या में बहुत कम हैं। हम विनाशकारी गोलाबारी के अधीन हैं। मैं एक इंच भी पीछे नहीं हटूंगा, बल्कि आखिरी आदमी और आखिरी गोली तक लड़ूंगा।"
- मेजर सोमनाथ शर्मा

"मैं एक सैनिक हूं और जहां मुझे कहा जाता है, मैं वहां लड़ता हूं और जहां मैं लड़ता हूं, वहां जीतता हूं।"
- जनरल करिअप्पा

"या तो मैं तिरंगा फहराकर वापस आऊंगा, या तिरंगे में लिपटा हुआ वापस आऊंगा, लेकिन मैं वापस जरूर आऊंगा।"
- कैप्टन विक्रम बत्रा

"नहीं सर, मैं अपना टैंक नहीं छोडूंगा। मेरी बंदूक अभी भी काम कर रही है और मैं इन बदमाशों को पकड़ लूंगा।" - लेफ्टिनेंट अरुण खेत्रपाल

"कुछ पाने के लिए जीने से बेहतर है कि कुछ पाने के लिए मरें।"
- कैप्टन मनोज कुमार पांडे

जब तुम घर जाओ, तो उन्हें हमारे बारे में बताना और कहना कि उनके कल के लिए हमने अपना आज दे दिया।" -
- अज्ञात सैनिक

'अगर मौत मेरा शौर्य साबित होने से पहले मुझ पर हमला ​करती है तो मैं अपनी मौत को ही मार डालूंगा।'
- लेफ्टिनेंट मनोज कुमार पांडे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+