बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Exit Poll) दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू होते, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपले . १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, पण त्याआधी आज संध्याकाळी मतदान संपल्यानंतर विविध एजन्सींचे एक्झिट पोल (Exit Poll) देखील यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, आज लोकांना एक्झिट पोलचीही आतुरतेने प्रतीक्षा आहे.
आतापर्यंत आलेल्या सर्व एक्झिट पोलनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महागठबंधनला हा मोठा धक्का मानला जात आहे.
7:13 PM, 11 Nov
सर्व एक्झिट पोलनुसार एनडीएचे सरकार
बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार यांचेच सरकार स्थापन होईल असा मोठा अंदाज जवळपास सर्वचं एक्झिट पोलने वर्तवला आहे. हा महागठबंधनसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.
7:09 PM, 11 Nov
टाईम्स नाऊ नुसार सुद्धा एनडीएचे सरकार
टाईम्स नाऊ आणि जेव्हीसीनुसार नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार स्थापन करणार.
Bihar Exit Polls | As per the Exit Polls by ET, out of 243 seats, NDA is predicted to get 135-150, the Mahagathbandhan to get 88-103, and others may get 3-7 seats pic.twitter.com/CP90xEVibv
आतापर्यंत आलेल्या एक्झिट पोलनुसार तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे.
Bihar Exit Polls | As per the Exit Polls by People's Pulse-NDTV India, out of 243 seats, NDA: 133-159, Mahagathbandhan: 75-101 others: 02-08 pic.twitter.com/c6kRJMj0EF
पोल डायरीने बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. पोल डायरीचा दिल्ली विधानसभेचा अंदाज अतिशय अचूक ठरला होता.
6:56 PM, 11 Nov
काँग्रेसला मोठा झटका, मोठ्या नेत्याचा राजीनामा
मतदान संपल्यानंतर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. शकील अहमद या मोठ्या नेत्याने राजीनामा दिला आहे.
6:54 PM, 11 Nov
TIF रिसर्चनुसार एनडीएचे स्पष्ट सरकार
TIF रिसर्चनुसार एनडीए स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन होणार असे दर्शवण्यात आले आहे. तर एनडीएचा सुपडा साफ होताना दिसतोय.
6:52 PM, 11 Nov
प्रजा पोलनुसार एनडीएला १८६ जागा
प्रजा पोलनुसार एनडीएला तब्बल १८६ जागा. तर महागठबंधन केवळ ५० जागांवर थांबणार.
6:48 PM, 11 Nov
पीपल पल्सनुसार एनडीएला मोठे बहुमत
पीपल पल्सनुसार १३३ ते १५९ जागा एनडीएला मिळणार तर ७५ ते १०१ जागा महागठबंधनला मिळण्याची शक्यता.
6:42 PM, 11 Nov
पीपल इनसाईटनुसार एनडीएला बहुमत
पीपल इनसाईटनुसार बिहारमध्ये १३३ ते १६७ जागांसह एनडीए पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
6:35 PM, 11 Nov
Matrize-IANS नुसार एनडीएला जनतेचा कौल
Matrize-IANS नुसार बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन करेल असा दावा करण्यात आला आहे.
6:31 PM, 11 Nov
फलोदी सट्टा बाजारात एनडीएला १४५ जागा मिळण्याचा अंदाज
फलोदी सट्टा बाजारात एनडीएला (NDA) १४५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोल काय सांगतात? ते थोड्याच वेळात कळेल.
6:27 PM, 11 Nov
एनडीए (NDA) आणि महागठबंधन यांच्यात लढत
बिहार निवडणुकीत यावेळी एनडीए (NDA) आणि महागठबंधन यांच्यात खरी लढत आहे. दुसऱ्या टप्प्यात एकूण ३.७ कोटींहून अधिक मतदारांनी १,३०२ उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम (EVM) मध्ये बंद केले आहे.
6:03 PM, 11 Nov
मतदान संपले आता एक्झिट पोलची प्रतीक्षा
बिहार निवडणुकीसाठी मतदान संंपले असून आता अवघ्या काही वेळात एक्झिट पोलचे आकडे समोर येणार आहे.५ वाजेपर्यंत ६७ टक्क्यांपेक्षा जास्त आतापर्यंतचे सर्वाधिक विक्रमी मतदान झाले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मंगळवारी (11 नोव्हेंबर) मतदान सुरू आहे. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदारांनी आपले भवितव्य ईव्हीएममध्ये सील केले.

6:59 PM, 11 Nov
पोल डायरीचा दिल्लीचा अंदाज अचूक ठरला होता
पोल डायरीने बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. पोल डायरीचा दिल्ली विधानसभेचा अंदाज अतिशय अचूक ठरला होता.
7:07 PM, 11 Nov
महागठबंधन आणि राहुल गांधींना मोठा धक्का