kantara chapter 1 कांतारा चॅप्टर 1 चे 20 लयभारी डायलॉग! बघा Video आरारा.. सोशल मीडियावर नुसता धुराळा
kantara chapter 1 20 hit dialogues : 'कांतारा चॅप्टर १' चित्रपटने सध्या सिनेमागृहांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. ऋषभ शेट्टी यांच्या या शानदार कलाकृतीने केवळ चित्रपटसृष्टीलाच एक नवीन आयाम दिला नाही, तर भारतीय लोककथा, देवी-देवता आणि मातीशी जोडलेली श्रद्धा मोठ्या पडद्यावर जिवंत केली.

यापूर्वी आलेल्या 'कांतारा'ने जो जबरदस्त धुमाकूळ घातला होता, त्यानंतर ऋषभ शेट्टी यांनी दिवस-रात्र मेहनत घेऊन 'कांतारा चॅप्टर १' तयार केला. या चित्रपटात 'पंजुरली देवता' आणि 'गुलिगा देवता' यांची कथा, तसेच 'भूत कोला' नृत्याचा अद्भुत संगम पाहायला मिळतो.
आता 'कांतारा चॅप्टर १' सह ही कहाणी पुन्हा एकदा परत आली आहे आणि यावेळी तिचा उत्साह, भक्ती आणि संवाद पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आहेत! चित्रपटातील संवाद इतके प्रभावी आहेत की ते थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत गाजत आहेत. प्रत्येक शब्दांमध्ये शक्ती, संस्कृती आणि श्रद्धेचा संगम आहे, जो थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. चाहते या संवादांवर रील्स, मीम्स आणि स्टेटस बनवत आहेत आणि काही ओळींना तर आता 'कल्ट स्टेटस' प्राप्त झाले आहे. चला पाहूया 'कांतारा चॅप्टर १' चे २० जबरदस्त संवाद, जे सध्या इंटरनेटवर आगीसारखे व्हायरल होत आहेत.
'कांतारा चॅप्टर 1' चित्रपटातील 20 डायलाॅग्ज
- 'जब भी पृथ्वी पर अन्याय बढ़ता है... ईश्वर धर्म की रक्षा करने के लिए अपने दूत पृथ्वी पर भेजते हैं।'
- 'इनके झाटिंगल जंगल में कुछ नहीं है... सब कहानियां हैं।'
- 'हमे देखने आप आये थे... आपको देखने हम नहीं आ सकते।'
- 'आप लोगों को पता चलेगा तो हमारे यहाँ रहना पड़ेगा आपको।'
- 'बांगरा पर लगे कलंक को कांतारा के रक्त से धोकर रहूंगा।'
- 'जड़ मजबूत होगी, तभी तो पेड़ टिक कर खड़ा होगा'।
- 'आग लगाने से पहले सोचना चाहिए कि उसमें आप भी जल सकते हैं'।
- 'जबसे मैंने यहां कदम रखा है, तब से बहुत कुछ बदला है, महाराज से कहना संभल जाएं'।
- 'मैं जिसे छूता हूँ, उसे छोड़ता हूँ तो भूछाल आ जाएगा'।
- 'एक समय था जब आपको लौटने दिया गया था आपके राज्य में... आपके लोगों को मारकर आपके सामने खड़े हैं'।
- 'नया कुछ नहीं, उन्होंने हमारे बंदरगाह पर हाथ रखा... मैं उनके ईश्वर के मधुबन में पांव रखूंगा'।
- 'अनुमति तो आप दे रही हैं, लेकिन अनुमति लेकर व्यापार हमें नहीं करना।'
- 'हाथों को इतना लंबा मत कीजिए पिताजी... क्योंकि मेरे हाथ में तलवार होगी तो आपको कष्ट हो सकता है।'
- 'आग लगाने से पहले सोचना चाहिए कि उसमें आप भी जल सकते हैं।'
- 'जंगली आदमी हट्टा-कट्टा है....उससे विवाह कर लोगी....घर जमाई कहेगा तुम्हारा-'कुलशेखर तो झंड है!' जमाई राजा को सिंहासन पर बैठाकर बांगरा पर तुम राज करना चाहती हो ना मेरी बहना?'
- 'कांतारा वालों का पसीना सूंघने वालों को आपने खजाना दे दिया।'
- 'रोशनी के लिए जुगनू के पीछे मत भागो....भटक जाओगी।'
- 'अपने बाप की औलाद है तो वहीं रुक कर कहानी सच होते देखता।'
- 'पैर की उंगली कटने पर जो भाग जाए, वो क्या हमें रास्ता दिखाएगा।'
- 'इतने जल्दी इच्छा ख़त्म हो गई, अभी तो बस शुरुआत है।'
Credits - Bold Sky












Click it and Unblock the Notifications