Gold price today : सोन्याचे दर वाढले, आज तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे नवीन दर काय आहे? घ्या जाणून
Gold price today : तुळशीचे लग्न झाले की, लग्नसराईचा हंगाम सुरु होतो. सध्या लग्नाचा हंगाम सुरु झाल्याने सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या काही दिवसांपासून सुरुच आहे. सोने हे महिला आणि गुंतवणूकदारांची पहिली पसंत आहे आणि गेल्या वर्षात सोन्याने अनेक गुंतवणूकदारांना मालामाल बनवले. तर सामान्यांसाठी सोन्याचे भाव गगनाऐवढे असल्याचे दिसून आले.
जर तुम्ही लग्न अथवा इतर कोणत्या गोष्टींसाठी सोने खरेदी करणार असाल तर सोने आणि चांदीचे भाव माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळेच आम्ही तुम्हाला आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर किती आहेत हे सांगत आहोत.

आज सोने चांदीचे भाव किती?
आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ₹ 7,150 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम ₹ 7,800 आहे. आज भारतात चांदीची किंमत ₹92.50 प्रति ग्रॅम आणि ₹ 92,500 प्रति किलोग्राम आहे.
हेही वाचा : Gold Price Today : सोनं 80 हजारांच्या घरात पोहोचलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
22 कॅरेट सोन्याची प्रति ग्रॅमची भारतातील आजची किंमत
- 1 ग्रॅम: रुपये 7,150
- 8 ग्रॅम: रुपये 57,200
- 10 ग्रॅम: रुपये 71,500
- 100 ग्रॅम: रुपये 7,15,000
हेही वाचा : Gold Price Today : आठवडाभरात सोने 4000 रुपयांनी महागले, जाणून घ्या आता तुमच्या शहरातील ताजे भाव
आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत
- 1 ग्रॅम: रु 7,800
- 8 ग्रॅम: रु 62,400
- 10 ग्रॅम: रु 78,000
- 100 ग्रॅम: रु 7,80,000
भारतात आज 18 कॅरेट सोन्याची किंमत
- 1 ग्रॅम: रु 5,850
- 8 ग्रॅम: रु 46,800
- 10 ग्रॅम: रु 58,500
- 100 ग्रॅम: रु 5,85,000
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
- शहर 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट
- चेन्नई ₹7,150 ₹7,800 ₹5,900
- मुंबई ₹7,150 ₹7,800 ₹5,850
- दिल्ली ₹52,18 ₹5,7,18 ₹ 5,850
- कोलकाता ₹7,150 ₹7,800 ₹5,850
- बंगलोर ₹7,150 ₹7,800 ₹5,850
- हैदराबाद ₹7,150 ₹7,800 ₹5,850
- पुणे ₹7,150 ₹7,800 ₹5,850
- नागपुर ₹7,150 ₹7,800 ₹5,850












Click it and Unblock the Notifications