Gold Price Today : सोनं 80 हजारांच्या घरात पोहोचलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. आता सोने 80 हजार रुपयांच्या आसपास पोहोचलं आहे. सोन्याचे भावाने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 900 रुपयांनी वाढ झाली आहे.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 79 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 73 हजार रुपयांच्या पुढे आहे. येत्या काळात सोने आणि चांदी आणखी महाग होणार असल्याचं तज्ञाचं मत आहे.

गुरुवारी चांदीच्या दरातही एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. 12 डिसेंबर रोजी एक किलो चांदीचा दर 95,500 रुपये आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,285 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,947 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,288 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,950 रुपये प्रति ग्रॅम आहे.
कोल्हापूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
सोलापूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,285 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,947 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications