Gold Price Today : आठवडाभरात सोने 4000 रुपयांनी महागले, जाणून घ्या आता तुमच्या शहरातील ताजे भाव
Gold Price Today : सध्या देशात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या आठवड्यात दिवसभर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात 24 कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. पहिल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असली तरी आता सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे.
लग्नसराईत सोने स्वस्त होण्याची आशा नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महाग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्वच शहरांमध्ये 79 हजार रुपयांच्या पुढे आहे. दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 73 हजार रुपयांच्या पुढे आहे.

चांदीच्या दरात आज 300 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदी 93,300 रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया राज्यातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचा भाव
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा 7,300 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,964 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,300 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,964 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,300 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,964 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,303 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,967 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,300 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,964 प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,300 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,964 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications