IPL 2025 Mega Auction : वेंकटेश अय्यरला लागली मोठी लॉटरी, केकेआरने 23 कोटी 75 लाखाला केलं खरेदी
IPL Auction 2025 Day 1 Live News in Marathi:- आयपीएल लिलावात आज अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या लिलावात एकूण 574 खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या लिलावात भारतातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंचाही समावेश आहे. यावेळी सर्वात महागडा खेळाडू किती पैसे घरी नेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संघांमध्ये बोली युद्ध रंगणार आहे.

IPL Mega Auction 2025 :













Click it and Unblock the Notifications