IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद
Ipl 2026 schedule announced rcb vs srh first match timetable : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या आगामी हंगामाचे बिगुल वाजले असून पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. या हंगामाचा सलामीचा थरार २८ मार्च २०२६ रोजी रंगणार असून, गतविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात पहिला सामना खेळवला जाईल.

निवडणुकांमुळे केवळ १५ दिवसांचे वेळापत्रक
१. २८ मार्च, शनिवार
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs सनरायझर्स हैदराबाद
- (ठिकाण: बेंगळुरू)
२. २९ मार्च, रविवार
- मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाइट राइडर्स
- (ठिकाण: मुंबई)
३. ३० मार्च, सोमवार
- राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्स
- (ठिकाण: गुवाहाटी)
४. ३१ मार्च, मंगळवार
- पंजाब किंग्स vs गुजरात टायटन्स
- (ठिकाण: मुल्लांपूर)
५. १ एप्रिल, बुधवार
- लखनऊ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स
- (ठिकाण: लखनऊ)
६. २ एप्रिल, गुरुवार
- कोलकाता नाइट राइडर्स vs सनरायझर्स हैदराबाद
- (ठिकाण: कोलकाता)
७. ३ एप्रिल, शुक्रवार
- चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स
- (ठिकाण: चेन्नई)
८. ४ एप्रिल, शनिवार (Double Header)
- दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स
- (ठिकाण: दिल्ली)
९. ४ एप्रिल, शनिवार (Double Header)
- गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स
- (ठिकाण: अहमदाबाद)
१०. ५ एप्रिल, रविवार (Double Header)
- सनरायझर्स हैदराबाद vs लखनऊ सुपर जायंट्स
- (ठिकाण: हैदराबाद)
११. ५ एप्रिल, रविवार (Double Header)
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्स
- (ठिकाण: बेंगळुरू)
१२. ६ एप्रिल, सोमवार
- कोलकाता नाइट राइडर्स vs पंजाब किंग्स
- (ठिकाण: कोलकाता)
१३. ७ एप्रिल, मंगळवार
- राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स
- (ठिकाण: गुवाहाटी)
१४. ८ एप्रिल, बुधवार
- दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स
- (ठिकाण: दिल्ली)
१५. ९ एप्रिल, गुरुवार
- कोलकाता नाइट राइडर्स vs लखनऊ सुपर जायंट्स
- (ठिकाण: कोलकाता)
१६. १० एप्रिल, शुक्रवार
- राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- (ठिकाण: गुवाहाटी)
१७. ११ एप्रिल, शनिवार (Double Header)
- पंजाब किंग्स vs सनरायझर्स हैदराबाद
- (ठिकाण: मुल्लांपूर)
१८. ११ एप्रिल, शनिवार (Double Header)
- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स
- (ठिकाण: चेन्नई)
१९. १२ एप्रिल, रविवार (Double Header)
- लखनऊ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स
- (ठिकाण: लखनऊ)
२०. १२ एप्रिल, रविवार (Double Header)
- मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
- (ठिकाण: मुंबई)
निवडणुकीमुळे २० सामन्यांचेच वेळापत्रक..
देशातील चार राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने सध्या केवळ पहिल्या १५ दिवसांचे म्हणजेच २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये ४ 'डबल हेडर' (एका दिवसात दोन सामने) सामन्यांचा समावेश आहे. ४-५ एप्रिल आणि ११-१२ एप्रिल रोजी चाहत्यांना दुहेरी धमाका पाहायला मिळणार आहे.
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन
गेल्या वर्षी व्हिक्ट्री परेडदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बेंगळुरूमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना झाला नव्हता. मात्र, आता एम. चिन्नास्वामी स्टेडियम पुन्हा एकदा आयपीएलच्या निमित्ताने सज्ज झाले असून, पहिल्याच सामन्यात आरसीबीच्या घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे.
-
LPG सिलिंडरचा तुटवडा? घरगुती गॅससाठी प्रतीक्षा करावी लागणार; सरकारचा मोठा निर्णय, वाचा नवे नियम -
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications