केंद्रीय अर्थसंकल्पाच्या नवीनतम, सखोल आणि जलद अपडेट्स 'डेलीहंट'वर घ्या जाणून
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन मंगळवारी (ता. 23) जुलैला देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या नवीनतम, सखोल आणि जलद अपडेट्स आणि प्रत्येक क्षणाची घडामोड तुम्हाला 'डेलीहंट'वर जाणून घेता येणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल.

भारतात दरवर्षी पहिल्या फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. भारतीय संविधानाच्या कलम 112 नुसार, 1 एप्रिल रोजी सुरू होणारे आणि 31 मार्च रोजी संपणारे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी संसदेत अर्थसंकल्प जाहीर करणे बंधनकारक आहे.
अर्थसंकल्प देशासाठी महत्वाचा
यंदा निवडणुका झाल्याने उद्या पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून जाहीर केला जातो. सामाजिक न्याय, समानता आणि समतोल आर्थिक वाढ निश्चित करण्याचे उद्दिष्ट असल्याने भारतामध्ये अर्थसंकल्पाला मोठे महत्त्व आहे.सामान्य माणसांच्या अर्थकारणाचे गणित देशाच्या अर्थसंकल्पावर आधारीत असते.
अर्थसंकल्प कशासाठी असतो?
अर्थसंकल्प महसूल आणि भांडवली अशा दोन गटात विभागलेला असतो. केंद्रीय अर्थसंकल्पाचे महत्त्व म्हणजे साधनसंपत्तीचे वाटप कार्यक्षमतेने सुव्यवस्थित करणे, बेरोजगारी-संबंधित समस्यांवर उपाय शोधणे, गरिबांचे पुनुरुत्थान करणे, संपत्ती आणि उत्पन्नातील असमानता कमी करणे, आर्थिक दरी दूर करणे, श्रीमंत-मध्यम-किंवा-गरीब वर्ग, आणि पुढील उपाययोजनांची घोषणा करणे. किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अर्थसंकल्पात तरतुद केली जाते.
प्रत्येक क्षणाची बातमी डेलीहंटवर
यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलैपासून सुरू होणार असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. डेलीहंटने वर्षानुवर्षे तुमच्यासाठी थेट अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पासंदर्भातील प्रत्येक घडामोडीबद्दल डेलीहंट तुम्हाला अद्ययावत ठेवणार आहे. तसा नेहमीच डेलीहंटचा सतत प्रयत्न असतो. डेलीहंटवर तुम्हाला रिअल-टाइम अपडेट्स, बातम्या, व्हिडिओ आणि विश्लेषणात्मक बातम्यांसह सर्व अद्ययावत अपड्टेस मिळतील. त्यामुळेच डेलीहंटसोबत तुम्ही राहा.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा : https://m.dailyhunt.in/news/india/english/BWT+Budget-topics-2d439ec45a8d1b305e52e6e13317d8d8












Click it and Unblock the Notifications