Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra rain :राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह जोरदार पावसाची शक्यता! जाणून घ्या हवामान

Maharashtra rain forecast : राज्यात काही अंशी पावसाचा जोर ओसरला तरीही आज कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा धडाका कायम आहे. या परिसरात आज आणि उद्या मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसंच उत्तर कोकणात यादरम्यान ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता मुंबई हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पुणे, मराठवाडा, विदर्भात आज आणि उद्या पावसाची शक्यता असून येथे हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज आणि उद्या पुण्यासह राज्यातील इतर ठिकाणी काय स्थिती राहील हे विभागवार जाणून घेऊया.

maharashtra rain forecast

कोकण

कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवाहवाने व्यक्त केली आहे तर तर ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज आहे तसंच ठिकाणी मेगर्जना विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे तर उद्या २० जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तसंच तुरक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असून अनेक गर्जना आणि विजांचा करूळक ठिकाणी कडकडाट होण्याची शक्यता आहे.

उत्तर कोकण

उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र

आज मध्य महाराष्ट्रात तुरळ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तसेच तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून गर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे तसंच उद्या तुला पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे

दक्षिण मध्य महाराष्ट्र

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा

आज मराठवाड्यात तुरळ ठिकाणी पाऊस पडेल तसंच तुरळ ठिकाणी मी गरजेनुसार विधानसभा क** होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे दरम्यान २० जुलै रोजी म्हणजेच उद्या सुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मी गरजेनुसार विधानसभा कडकडे ठिकाणी होण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे

पुणे आणि आसपासचा परिसर

पुणे आणि आसपासच्या परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच अति हलक्या त्या हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे तसेच उद्या 20 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+