Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी तयार केली जिलेबी, विरोधकांना टोला, पाहा- VIDEO

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. जवळपास 235 पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.

या विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिलेबी तयार करून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला आहे.

Maharashtra Assembly Election 2024

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी महायुती आघाडीने 235 जागा जिंकल्या आहेत. एकट्या भाजपने 133 जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे व अजित पवार यांच्या पक्षाने देखील चांगला विजय मिळवला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे.

पाहा- व्हिडिओ

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+