Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, अदिती तटकरे, कालिदास कोळंबकर यांचा विजय, कोण पुढे वाचा....

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. २८८ विधानसभा मतदारसंघ आणि १३ राज्यांमधील पोटनिवडणुकांचे निकालही आज जाहीर होणार आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत आलेल्या कलानुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. आत्तापर्यंत घोषित करण्यात आलेल्या निकालांत देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, अदिती तटकरे, कालिदास कोळंबकर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. यापुढील बातम्या पाहण्यासाठी वन इंडिया मराठीसोबत रहा...

Devendra Fadnavis

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+