Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव; काँग्रेसला मोठा झटका, भाजपचे अतुल भोसले विजयी

Maharashtra Assembly Election 2024 : सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराड मतदारसंघातून 78 वर्षीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिसऱ्यांदा विजय मिळवता आला नाही.

त्यांचा भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी पराभव केला आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव झाला आहे. संगमनेर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला.

Maharashtra Assembly Election 2024

पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014 मध्ये 76,831 मतांनी येथे पहिली निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2019 मध्ये 92,296 मतांनी विजय मिळवला. तर भोसले यांच्या मतांची संख्या 2014 मध्ये 58,621 वरून 2019 मध्ये 83,166 पर्यंत वाढली. यंदा दोघांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. यावेळी पुन्हा अतुल भोसले मैदानात होते. त्यांनी पृथ्वीराज बाबा यांचा दारुण पराभव केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+