मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजपची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर;'या' दिग्गजांची मुलं-नातेवाईक मैदानात
BJP First List BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून आज ६६ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने अनुभवी माजी नगरसेवकांसह काही महत्वाच्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. विशेष म्हणजे, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच भाजपने आपल्या प्रमुख उमेदवारांना 'एबी फॉर्म' वाटप करून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या आणि माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे या यादीत निश्चित झाली आहेत.

भाजपची पहिली यादी: प्रमुख उमेदवार
यादीत भाजपने जुन्या जाणत्या नगरसेवकांवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
कुटुंब आणि वारसदार
'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार, किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या (वॉर्ड १०७), राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर (वॉर्ड २२६) आणि त्यांच्या पत्नी हर्षिता नार्वेकर (वॉर्ड २२७).
माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर (वॉर्ड २) यांना भाजपने उमेदवारी देऊन शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
इतर महत्त्वाचे चेहरे
राजश्री शिरोडकर (वॉर्ड १७२), विनोद मिश्रा (वॉर्ड ४३), प्रभाकर शिंदे (वॉर्ड १०६) आणि नवनाथ बन (वॉर्ड १३५) यांसारख्या आक्रमक नेत्यांना स्थान मिळाले आहे.
मुंबई मनपासाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी
- वॉर्ड क्रमांक - २ - तेजस्वी घोसाळकर
- वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर
- वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल
- वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी
- वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे
- वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह
- वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर
- वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे
- वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर
- वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे
- वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा
- वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल
- वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव
- वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा
- वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे
- वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा
- वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी
- वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना
- वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती साटम
- वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले
- वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल
- वॉर्ड क्रमांक ५९ - योगिता दाभाडकर
- वॉर्ड क्रमांक ६० - सयाली कुलकर्णी
- वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर
- वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड
- वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह
- वॉर्ड क्रमांक ७० - अनिश मकवानी
- वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव
- वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक
- वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे
- वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत
- वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे
- वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर
- वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला
- वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत
- वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे
- वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मार्वेकर
- वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे
- वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती
- वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे
- वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या
- वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग
- वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार
- वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील
- वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा
- वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव
- वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत
- वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते
- वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन
- वॉर्ड क्रमांक १४४ - बबलू पांचाळ
- वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे
- वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण
- वॉर्ड क्रमांक - १७२ - राजश्री शिरोडकर
- वॉर्ड क्रमांक - १७४ - साक्षी कनोजिया
- वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा
- वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई
- वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ)
- वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत
- वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे
- वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील
- वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले
- वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर
- वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप
- वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित
- वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर
- वॉर्ड क्रमांक २२७ - हर्षिता नार्वेकर
मुंबई महापालिका निवडणूक २०२६ साठी संपूर्ण कार्यक्रमनिवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम असा आहे...
- टप्पा तारीख नामनिर्देशन (अर्ज भरण्याची मुदत)
- अर्ज भरणा : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
- अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेणे : २ जानेवारी २०२६ पर्यंत
- अंतिम यादी आणि चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६
- मतदानाची तारीख : १५ जानेवारी २०२६
- निकाल आणि मतमोजणी : १६ जानेवारी २०२६
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक










Click it and Unblock the Notifications