Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अमेरिकन उपाध्यक्ष भारत दौऱ्यात कुठे देणार भेट? गर्भपात समलिंगी लग्नाला विरोध, वाचा जेडी व्हॅन्सबद्दल

US Vice President JD Vannes will visit India : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेम्स डेव्हिड व्हॅन्स हे भारत भेटीवर येत आहेत, त्यांनी अमेरिकेतून प्रयाण केले असून शुक्रवारी ते कुटुंबासह इटलीला पोहोचले आहेत. यानंतर ते 21 एप्रिलला भारतात येतील.

जेडी व्हॅन्स यांच्यासोबत त्यांच्या भारतीय वंशाच्या पत्नी उषा व्हॅन्स यासुद्धा दौऱ्यावर येत आहेत, उभय दाम्पत्य दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.

US Vice President JD Vannes will visit India

कसा आहे दौरा

  • इटलीहून भारतात जेडी व्हॅन्स आणि उषा व्हॅन्स दाम्पत्य 21 एप्रिलला भारतात येतील. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील.
  • 21 एप्रिलला रात्री ते जयपूरला जातील आणि 24 एप्रिलपर्यंत जयपूरमध्येच मुक्काम करतील. यादरम्यान ते 22 एप्रिलला राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये बिझनेस समिटला संबोधित करतील.
  • 22 रोजी जेडी हे आमेर आणि बिझनेस समिटमध्ये सहभागी होणार आहे.
  • 23 एप्रिल रोजी सकाळी ते यूएस एअरफोर्सच्या विशेष विमानाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथे रवाना होतील.

पत्नी उषा यांच्यासोबत जेडी व्हॅन्स पाहतील ताजमहाल

  • 23 एप्रिलला जेडी हे पत्नी उषासोबत ताजमहाल पाहणार आहेत. सुमारे ती तास ते येथे घालवतील. त्यानंतर दुपारी पुन्हा जयपूरला ते पोहोचतील.
  • 23 एप्रिल रोजी दुपारी ते जयपूर सिटी पॅलेसला भेट देतील. यानंतर ते 24 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता वॉशिंग्टनला रवाना होतील.

उजव्या विचारसरणीचे आहेत जेडी, त्यांच्याबद्दल थोडेसे

जेम्स डेव्हिड 'जे.डी. व्हॅन्स हे अमेरिकेचे 50 वे उपराष्ट्रपती आहेत. त्यांचा जन्म जेम्स डोनाल्ड बोमन मिडलटाउन, नैऋत्य ओहायोमधील लहान रस्ट बेल्ट शहरात झाला.

कमला हॅरिस टिम वाॅल्झ यांचा केला पराभव

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+