Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अभिनेते मनोज कुमार यांचे निधन, 20 भावपूर्ण शोक संदेश, श्रद्धांजली मॅसेजेस आणि स्टेट्‍स वाचा

Manoj Kumar Death tribute in this words Condolences : महान अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त आज 4 एप्रिल 2025 रोजी पहाटे आले. मनोज कुमार हे अभिनेते तर होतेच पण ते राष्ट्रभक्तही होते. त्यांच्या चित्रपटातून हे प्रकर्षाने जाणवते.

कोणत्याही महान नेता, अभिनेता आणि आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला दुःख होते. त्या व्यक्तीच्या आठवणी आपल्यासाठी महत्वाच्या असतात, म्हणूनच त्यांना श्रद्धांजली आपण देतो असे काही संदेश येथे मराठी आणि हिंदीत देत आहोत.

Manoj Kumar Death Give a tribute in this words Condolences

Condolences in Marathi : शोक संदेश मराठीत

1. काही माणसांना आपण कधीच भेटलेलो नसतो पण ते हे जग सोडून जातात, तेव्हा डोळ्यात पाणी येते..मनोज कुमारही असेच होते ..भावपूर्ण श्रद्धांजली

2. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य
शरीर हे नश्वर हे मान्य
पण तुम्ही माझे ईश्वर आज सोडून गेलात
..भावपूर्ण श्रद्धांजली

3. जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला..भावपूर्ण श्रद्धांजली

4.आपल्याला आवडणारी प्रिय व्यक्ती आज या जगात नाही कल्पनाही करवत नाही. भावपुर्ण श्रद्धांजली

5. तुम्ही या जगात नसाल तरी तुमच्या आठवणी चिरंतन मनात राहतील..भावपूर्ण श्रद्धांजली

6. आपण ज्यांच्यावर प्रेम करतो
ते कधीच एका विचारापेक्षा जास्त दूर असू शकत नाहीत;
कारण जोपर्यंत आठवण असते
तोपर्यंत ते आपल्या हृदयात राहतात. ...भावपूर्ण श्रद्धांजली

7. काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी...

8. जाणारे जातात पण मनात कायम आठवणी ठेवून जातात
त्यांची पोकळी कधीच भरुन निघणारी नसते..भावपूर्ण श्रद्धांजली

9. आपल्या आवडत्या व्यक्तीशी कधी रुसवे तर कधी भांडणंही होतं..
पण तोच माणूस गेल्यावरच त्याची किंमत कळते..
भावपूर्ण श्रद्धांजली

10. प्रिय व्यक्तीच्या निधनाबद्दल मला जे दुःख होत आहे ते व्यक्त करण्यासाठी शब्द पुरेसे नसतील.
आम्ही तुमच्या दुःखात प्रेम आणि मैत्रीने सहभागी आहोत.

Condolences in Hindi : हिंदी शोक संदेश

1. जाने चले जाते हैं कहा? दुनियासे जाने वाले.. वापीस फिर ना आने वाले..जाने चले जाते हैं. कहा..?

2. यह संसार प्रकृति के नियमों के अधीन है और परिवर्तन एक नियम है
शरीर तो मात्र एक साधन है
इस दुःख की घड़ी में हम सब आपके साथ हैं ! भावपूर्ण श्रद्धांजलि !

3. मैं जो महसूस कर रहा हूं
वे शब्द वर्णन किए जा सकते नहीं,
मेरी प्रार्थना आपके और आपके परिवार के साथ है !
ईश्वर पवित्र आत्मा को शांति दें !

4. जीवन एक संयोग मात्र है
सुख और दुःख कर्मवार आते हैं
ईश्वर आपको हिम्मत और
दिवंगत आत्मा को भगवान शांति दें !

5. दुःख कितना भी बड़ा क्यों ना हो,
धैर्य और संतुलन रखिये,
समय आपको हारने नहीं देगा !

6. जिनसे हम प्यार करते हैं वे कभी भी एक विचार से अधिक दूर नहीं हो सकते;
क्योंकि जब तक हम उन्हें याद रखते हैं, वे हमारे दिल में रहते हैं। ... श्रद्धांजलि

7. समय की महिमा स्वयं समय है,
तुम्हारा अचानक चले जाना कष्टकारी है,
आज भी तुम्हारी आवाज़ मेरे कानों में गूंजती है,
श्रद्धांजलि अर्पित करते हुए मेरी आंखों में आंसू आ जाते हैं...

8. जो लोग इस दुनिया से चले जाते हैं, वे ऐसी यादें छोड़ जाते हैं जो कभी नहीं भरी जा सकतीं.. भावभीनी श्रद्धांजलि.

9. कभी-कभी आप गुस्सा हो जाते हैं और कभी-कभी आप उस व्यक्ति से लड़ते हैं जिसे आप प्यार करते हैं.. लेकिन आपको उनकी कीमत तभी पता चलती है जब वह व्यक्ति चला जाता है..
भावभीनी श्रद्धांजलि

1O. जिससे सब प्रेम करते हैं..जो सबका पसंदीदा होता हैं..ईश्वर उसेही अपने पास बुलाता हैं... भावपूर्ण श्रद्धांजलि

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+