Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Happy shrawan : "हर कंकर मे शंकर हैं.." आला श्रावण, प्रियजनांना अशा खास शुभेच्छा द्या, 10 Top संदेश

Happy shrawan somvar 2025 wishes in marathi : श्रावण महिना अगदी तोंडावर आला असून या श्रावणात आपल्या प्रियजनांना सुख-समृद्धीचा लाभ मिळण्यासाठी आपण भगवान शंकराकडे आराधना करतो. कारण हा महिनाही भगवान शंकराचा प्रिय महिना आहे, या महिन्यात श्रावण सोमवार असतात आणि भगवान शंकराची प्रत्येकजण उपासना करतो. श्रावणात हिरवा शालू पांघरुन पृथ्वीही सजते अन् सर्वत्र मोहक हवंहवसं वातावरण होते.

शिवभक्तांसाठी या महिन्याचे विशेष महत्त्व आहे. हा महिना भगवान भोलेनाथांच्या उपासनेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. श्रावण यंदा ११ जुलै, शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या शुभ प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुंदर आणि भावनिक संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी शिवभक्तीने भरलेले १० सुंदर संदेश घेऊन आलो आहोत आणि जे तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सहकाऱ्यांना पाठवू शकता.

Happy shrawan somvar 2025 wishes in marathi

मराठी शुभेच्छा संदेश

१. मंदिराची घंटा, आरतीचे ताट
आला श्रावण महिना बघा महादेवाच्या दर्शनाची वाट
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

२. चांडाळाचे काम करणारा अकाली मृत्यु पावतो
महाकालच्या भक्ताला मृत्यूही काहीही नुकसान करू शकत नाही,
भोलेनाथाचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहोत.
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

३. सत्य शिव आहे, शिव सुंदर आहे,
बाबा भोलेनाथ जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता देणारे आहेत,
त्यांच्या भक्तीने प्रत्येक मार्ग सोपा होतो.
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

४. मला महादेवाच्या भक्तीत बुडून जाऊ दे,
शिवाच्या चरणी माझे डोके टेकवू दे,
माझ्या शंकराचा दिवस आला आहे,
मला या दिवशी महादेवाची गाणी गाऊ दे.
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

५. शिवाचा महिमा अमर्याद आहे.
शिव सर्वांना उन्नत करतो.
त्यांचे आशीर्वाद सर्वांवर असो.
हात जोडून महादेवाचरणी ही आमची विनंती आहे.
श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

श्रावण- हिंदी शुभेच्छा

6. भोले आएं आपके द्वार खुशियों से भरा रहे
आपका संसार न रहे जीवन में कोई दुख
ओर फैल जाए समृद्धिसहीत सावन मे सुख
सावन की शुभकामनाएं।

7. जब मन में हो व्यर्थ की चिंता तू नाम ले
शिव का शिव भी सुनेगा तेरी मन का
ॐ नम:शिवाय सावन माह की हार्दिक शुभकामनाएं।

8. शिव सत्य हैं और अनंत हैं,
शिव अविनाशी भगवंत हैं।
शिव शक्ति भक्ति के मंतर हैं,
हर कंकर -कंकर में शंकर हैं।।
सावन की शुभकामनाएं।

9. कर्ता करे न कर सके, शिव करे सो होय
तीन लोक में शिव से बड़ा न कोय
सावन की हार्दिक शुभकामनाएं।

10. हर निरुपाधि शिव शंकर हैं,
वो महाकाल प्रलयंकर हैं।
विष धारक महा भयंकर हैं,
हर कंकर -कंकर में शंकर हैं।।
सावन की हार्दिक शुभकामनाएं।

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+