Happy Chocolate Day 2026 नात्यात विरघळेल प्रेमाचा गोडवा! 'चाॅकलेट डे च्या पाठवा 'या' 20 गोड शुभेच्छा

Happy Chocolate Day 2026 : ९ फेब्रुवारीला 'चॉकलेट डे' साजरा केला जातो. या दिवशी केवळ चॉकलेट देऊन चालणार नाही, तर सोबत शब्दांची जोड असेल तर तो क्षण अधिक गोड होतो. तुमच्या जोडीदाराला पाठवण्यासाठी येथे २० निवडक शुभेच्छा संदेश (Wishes) दिले आहेत.

Happy Chocolate Day 2026

रोमँटिक शुभेच्छा संदेश (Top 20 Chocolate Day Wishes)

१. "चॉकलेटपेक्षाही जास्त गोड असणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीला, हॅप्पी चॉकलेट डे!"

२. "मिठाईपेक्षा गोड, चॉकलेटपेक्षा भारी... माझी ही शुभेच्छा फक्त तुझ्यासाठीच आहे प्यारी! शुभ चॉकलेट डे!"

३. "नात्यात नेहमी असाच गोडवा असू दे, जसा चॉकलेट खाल्ल्यावर जिभेवर रेंगाळतो. हॅप्पी चॉकलेट डे!"

४. "तुझ्या आयुष्यात नेहमी प्रेमाचा गोडवा टिकून राहो, हीच ईश्वराकडे प्रार्थना. Happy Chocolate Day!"

५. "हे चॉकलेट तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या गोड हास्यासाठी आहे जे बघून माझं आयुष्य गोड होतं."

६. "माझ्या आयुष्यातील सर्वात गोड 'चॉकलेट' तूच आहेस. लव्ह यू सो मच!"

७. "तुझ्या सोबतीने कडवट गोष्टीही गोड वाटू लागतात, जसं डार्क चॉकलेट! हॅप्पी चॉकलेट डे!"

८. "जगातील सर्वात महागड्या चॉकलेटपेक्षाही तुझं प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे."

९. "आयुष्यभर मला तुझ्या प्रेमाच्या चॉकलेटमध्ये विरघळायचं आहे. Happy Chocolate Day My Love!"

१०. "जसं चॉकलेट आनंदाचं कारण बनतं, तसंच तू माझ्या आयुष्यातील आनंदाचं एकमेव कारण आहेस."

११. "या चॉकलेट डे ला वचन दे की, आपल्या नात्यातला गोडवा कधीही कमी होणार नाही."

१२. "तुझ्या एका मिठीत जेवढी शांतता आहे, तेवढी कोणत्याही चॉकलेटच्या चवीत नाही."

१३. "तुझ्या आणि माझ्या प्रेमाची चव ही सिल्क चॉकलेटसारखी स्मूथ आणि गोड आहे."

१४. "नेहमी आनंदी राहा आणि तुझं हे चॉकलेटसारखं गोड हास्य कधीही मावळू देऊ नकोस."

१५. "हे गोड चॉकलेट फक्त तुझ्यासाठी, कारण तुझ्याशिवाय माझं आयुष्य फिकं आहे."

१६. "प्रेमाचा हा ऋतू आणि चॉकलेटचा हा दिवस, तुझ्यासोबत प्रत्येक क्षण आहे खास!"

१७. "माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुझ्या गोड आठवणीने होते, जसं सकाळी खाल्लेलं चॉकलेट!"

१८. "तू माझ्यासाठी ती कॅडबरी आहेस, जिची चव मी कधीच विसरू शकत नाही."

१९. "चॉकलेट डे निमित्त तुला खूप साऱ्या गोड आठवणी आणि खूप सारं प्रेम!"

२०. "जगातील सर्व चॉकलेट्स एका बाजूला आणि तुझं एक गोड हास्य एका बाजूला! हॅप्पी चॉकलेट डे!"

हेही वाचा : व्हेलेंटाईन रोमॅटिक करायचाय? पुण्याजवळील 'या' आठ ठिकाणी फिरायला गेलात, तर तुमचे प्रेम दुपटीने वाढेल

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+