Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भररस्त्यात तरुणीचे तरुणाला किस! एकाचवेळी दोघांसोबत असभ्य वर्तन; नेटकरी संतापले

Girl's kiss with boy on the road : भर रस्त्यावर तरुण-तरुणीचे अश्लिल कृत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर हा व्हिडिओ झपाट्याने व्हायरल होत आहे. सोळावं वरीस धोक्याचं म्हटलं जातं पण आता कोण कोणत्या वयात काय करेल याचा नेम नाही. व्हिडिओतून समोर आलेल्या प्रकारातून नेटकरी तिखट प्रतिक्रीया देत आहेत.

हल्ली प्रेमाच्या नावाखाली काहीही प्रकार सुरु आहेत. खरं तर त्यासाठी कोणत्याही थराला जायची तयारी काहीजण करतात. काळ, वेळ आणि करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत.

Girl s kiss with boy on the road

कुठे काय वागावे आणि आपले वर्तन कसे असावे याचे साधे भानही यांना दिसत नाही. हवं तिथं अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, त्यातच एक असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तरुण-तरुणी भररस्त्यात लज्जास्पद कृत्य करताना दिसतं आहे.

एवढंच नाही तर ज्याच्या सोबत किस सुरु होता तो तरुण तरुणीत मग्न होताच पण ती तरुणी दुसऱ्या तरुणालाही जवळ करु पाहत होती. एकाचवेळी दोघांसोबत अश्लील कृत्य करण्याचा घाणेरडा प्रकार सुरु होता.सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @lacustre_revista या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल 3.3 मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान हा अश्लील प्रकार नेमका कुठे घडला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

युजर्सच्या संतप्त प्रतिक्रीया

अश्लील कृ्त्य करताना तिघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत "हे चाललंय काय", अशी संतप्त प्रतिक्रीया दिली तर दुसऱ्याने "..यांनी तर लाजच सोडली आहे" अशी कमेंट केली; तर एक जण कमेंट करत म्हणाला, "अगं जरा तरी भान ठेव.., भररस्त्यात असं करताना हिला काहीच कसं वाटत नाही." अशा संतप्त प्रतिक्रीया उमटल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+