Oscars Awards 2025 Winners List : ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी; वाचा एका क्लिकवर
Oscars awards 2025 winners full list in marathi : 97 व्या ऑस्कर पुरस्काराचा नयनरम्य सोहळा सुरु असून यादरम्यानच काही पुरस्काराची घोषणा झाली आहे. अपेक्षेप्रमाणे महत्वाच्या आणि नामांकित चित्रपटांना ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. ऑस्करच्या विविध गटातील पुरस्काराचे मानकरी कोण ठरले हा औत्सुक्याचा विषय कारण हा पुरस्कार जगात चर्चेचा विषय ठरतो.
भारतीय प्रमाणवेळेनुसार, आज 3 मार्च 2025 रोजी रेड कार्पेटवरही अनेक मनोरंजक दृश्ये पाहायला मिळाली. त्यातील पहिला म्हणज् द ब्रुटालिस्टचा प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रीने किस केला, याचा व्हिडिओही व्हायरल झाला असून या दरम्यान, द ब्रुटालिस्ट स्टार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता स्पर्धक गाय पियर्सने फ्री पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ कबुतराच्या आकाराचा पिन घातला होता.

याशिवाय पुरस्कार जिंकल्यानंतर किरन कल्किन यांनी आपल्या भाषणात पत्नीला चौथ्या मुलाच्या जन्माला घालण्यासंदर्भात दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. तर ऑस्कर होस्टने हिंदीतून भारताबद्दल सांगितलेली गोष्टही चर्चेचा विषय ठरला.
हेही वाचा : Oscars 2025:ऑस्कर ट्राॅफी बनवायला लागतो एवढा अवाढव्य खर्च; विकायला काढल्यास मिळतात चिल्लर पैसे! वाचा
या घडामोडी चालू असतानाच आता सर्वात जास्त चर्चा म्हणजे कोणत्या चित्रपटाला कोणत्या गटात पुरस्कार मिळाला, उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री आणि इतर पुरस्काराचे कोण मानकरी ठरले यासंदर्भात चर्चा होत आहे. जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दलच्या रिपोर्टनुसार, आम्ही ऑस्कर 2025 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी देत आहोत, वनइंडिया हिंदीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
Oscars 2025 winner list in marathi ऑस्कर पुरस्कार 2025 विजेत्यांची मराठीत यादी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - किरन कल्किन, 'अ रियल पेन'साठी (Kieran Culkin for A Real Pain)
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फीचर फिल्म - फ्लो (Flow)
बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म - इन द शॅडो ऑफ द शॅडोज ऑफ द सायप्रेस (In The Shadows Of The Cypress)
बेस्ट कॉसट्यूम डिझाईन - विकेड Wicked (Paul Tazewell)
बेस्ट ओरिजनल स्क्रिन प्ले - अनोरा सीन बेकर Anora (Sean Baker)
बेस्ट एडेप्टेड स्क्रीन प्ले - कॉनक्लेव Conclave (Peter Straughan)
बेस्ट मेकअप एंड हेयरस्टाइलिंग - द सब्सटन्स (The Substance)
बेस्ट फिल्म एडिटिंग - अनोरा सीन बेकर (Anora (Sean Baker)
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस - जोई साल्डाना (Zoe Saldaña for Emilia Perez)
हेही वाचा ः Oscar 2025 : ऑस्कर सोहळ्यात रेड कार्पेटवर हैली बेरीला 'या' कलाकाराने केला किस! बघा व्हिडिओ
बेस्ट ओरिजनल सॉन्ग- एल मल El Mal From Emilia Perez (Clément Ducol, Camille and Jacques Audiard)
बेस्ट डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्म - द ओनली गर्ल इन द ऑरकेस्ट्रा (The Only Girl In The Orchestra)
बेस्ट डॉक्यूमेंट्री फीचर फिल्म - नौ अदर लैंड (No Other Land)
बेस्ट साउंड - ड्यून पार्ट 2 (Dune - Part Two)
बेस्ट विजुअल इफेक्ट - ड्यून पार्ट 2 (Dune - Part Two)
बेस्ट लाइव एक्शन शॉर्ट फिल्म - आई एम नॉट अ रोबोट (I Am Not A Robot)
बेस्ट ओरिजनल स्कोर - द ब्रुटलिस्ट The Brutalist (Daniel Blumberg)
बेस्ट सिनेमैटोग्राफी - द ब्रुटलिस्ट The Brutalist ( Lol Crawley)
बेस्ट इंटरनेशनल फीचर फिल्म - आई एम स्टिल हेयर I'm Still Here (Brazil)
बेस्ट एक्टर - एड्रिआन ब्रॉडी Adrien Brody for The Brutalist
बेस्ट एक्ट्रेस - माइकी मेडिसन Mikey Madison for Anora
बेस्ट पिक्चर - अनोरा (Anora)
-
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य










Click it and Unblock the Notifications