Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Petrol diesel prices : पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर! जाणून घ्या पुणे, मुंबई नाशिकमध्ये किती दर आहेत

Petrol diesel prices on 04 June 2025 : पेट्रोलीयम कंपन्या अधिकृतरित्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले जातात. आज पेट्रोल आणि डिझेलच्या 4 जून 2025 रोजी किमती जाहीर झाल्या, इंधनाचे दर पहाटे सहा वाजता जाहीर होतात. यावेळी दर वाढले की कमी झाले अथवा तेवढेच आहे हे आपण समजून घेऊया.

पेट्रोल डिझेलच्या किमतीवर महागाई आणि सामान्यांचे अर्थकारण अवलंबून असते म्हणूनच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेणे सर्वांच्याच औत्सुक्याचा विषय असतो चला आज भारतातील प्रमुख शहरातील ताजे पेट्रोल आणि डिझेलचे दर आपण जाणून घेऊया.

Petrol diesel prices on 04 June 2025 state of maharashtra

  • मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये तर डिझेल 92.15 रुपये
  • कोलकात्यात पेट्रोल 103.94 रुपये तर डिझेल 90.76 रुपये
  • चेन्नईत पेट्रोल 100.75 रुपये तर डिझेल 92.34 रुपये
  • बंगळुरूत पेट्रोल 102.92 रुपये तर डिझेल 89.02 रुपये
  • हैदराबादेत पेट्रोल 107.46 रुपये तर डिझेल 95.70 रुपये
  • जयपूरमध्ये पेट्रोल 104.72 तर डिझेल 90.21 रुपये
  • पुण्यामध्ये पेट्रोल 104.04 तर डिझेल 90.57 रुपये
  • इंदूरमध्ये पेट्रोल 106.48 तर डिझेल डिझेल 91.88 रुपये
  • पाटण्यात पेट्रोल 105.58 रुपये तर डिझेल 93.80 रुपये
  • नाशिकमध्ये पेट्रोल 104.41 तर डिझेल 91.94 रुपये

    पेट्रोल-डिझेलच्या किमती अशा तपासू शकता

  • तुम्ही एसएमएसद्वारे तेलाचे दर जाणून घेऊ शकता.
  • गुगलच्या प्ले स्टोअरवरून आयओसीचे APP डाउनलोड करू शकता.
  • किंवा 9224992249 वर एसएमएस करू शकता.
  • इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी त्यांच्या फोनवरून 9224992249 वर डायल करावे.
  • भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने फोनवरून 9222201122 वर डायल करावे.
  • यासाठी तुम्हाला RSP-space- पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि 922449 92249 वर एसएमएस करावा लागेल.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+