Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्या-चांदीच्या किमतीत किती बदल झाला? आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर काय आहेत घ्या जाणून

Gold price today aaj sone chandi che bhav kiti : सोने-चांदीचा भाव: एक हजार रुपयांनी काल सोने घसरले होते पण सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु झालेला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीत अलीकडील चढ-उतार पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य ग्राहकांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांच्या नजरा सराफा बाजारावर खिळल्या आहेत.

लग्नसराईचा हंगामात भावातही वाढ होताना दिसत आहे. गुंतवणूक आणि दागिने म्हणूनही चांदी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची स्थिती आणि कच्च्या तेलाच्या किमतीचा सोन्या-चांदीच्या किमतीवर परिणाम झाला आहे. याशिवाय देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्याचा समतोलही दरांवर परिणाम करत आहे.

Gold price today
सोने हा नेहमीच गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय मानला जातो आणि सध्याच्या परिस्थितीत लोक याचा दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून विचार करत आहेत. हे गुंतवणुकीचे पर्याय, शेअर मार्केट नसून, मोठी कमाई देऊ शकतात.

भारतातील आजची सोन्याची किंमत

22 कॅरेट सोन्याचे दर ₹ 7,080 प्रति ग्रॅम आहे. तर आज चांदीची किंमत ₹ 89.50 प्रति ग्रॅम आणि ₹ 89,500 प्रति किलोग्रॅम आहे.

भारतात आज प्रति ग्रॅम 22k सोन्याची किंमत

  • 1 ग्रॅम: रुपये 7,080
  • 8 ग्रॅम: रुपये 56,640
  • 10 ग्रॅम: रुपये 70,800
  • 100 ग्रॅम: रुपये 7,08,000

24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम

  • 1 ग्रॅम : रु 7,724
  • 8 ग्रॅम: रु. 61,792
  • 10 ग्रॅम: रु. 77,240
  • 100 ग्रॅम: रु. 7,72,400 रु.

18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम प्रति ग्रॅम

  • 1 ग्रॅम: रु 5,793
  • 8 ग्रॅम: रु.46,344
  • 10 ग्रॅम: रु. 57,930
  • 100 ग्रॅम : रु. 5,79,300 ग्रॅम

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

  • शहर 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट
  • चेन्नई - (₹ 7,080) (₹ 7,724) (₹ 5,850)
  • मुंबई - (₹ 7,080) (₹ 7,724) (₹ 5,793 39)
  • बंगळुरू - (₹ 7,080) (₹ 7,724) (₹ 5,793)
  • हैदराबाद - (₹ 7,080) (₹ 7,724) (₹ 5,793)
  • पुणे - (₹ 7,080) (₹ 7,724) (₹ 5,793)
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+