काय सांगता..आज सोनं झालं स्वस्त! जाणून घ्या आता कोणत्या दराने मिळणार 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोनं?
Gold silver price today : सोने प्रत्येकाला भुरळ पाडणारा धातू...सोन्याची उपमा अनेक गोष्टींना दिली जाते यावरुनच सोने जनमाणसांत किती लोकप्रिय आहे हे समजते. महिला आणि सोने असे पुर्वापार नाते आहे ते आजतागायत तितकेच महत्वाचे आहे. काळ बदलला पण सोन्याची लोकप्रियता वाढलेलीच आहे. सोने खरेदी करा किंवा नका करु पण आज भाव काय आहेत हे मात्र, आवार्जून आपण पाहतो.
त्यामुळेच आज सोन्या-चांदीचे भाव काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. सांगायचे झाले तर, सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ झाल्यानंतर आज शुक्रवारी 29 नोव्हेंबर रोजी दरामध्ये घसरण दिसून येत आहे.

आज सोन्याच्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 150 रुपयांपर्यंतची घट दिसून आली आहे. मात्र, आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 77 हजार रुपयांच्या पुढे आहे.
ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. मात्र जाणकारांच्या मते लग्नाच्या मोसमात सोने स्वस्त होणार नाही. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आज चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. एक किलो चांदीची किंमत फक्त 89,500 रुपये आहे.
29 नोव्हेंबर 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती?
दिल्ली gold rate: आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार 500 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई gold rate: मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,350 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकाता gold rate : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई gold rate: चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद gold rate : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ gold rate : लखनौमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर gold rate : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पाटणा gold rate: पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 70,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबाद gold rate: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गुरुग्राम gold rate: गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू gold rate: बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नोएडा gold rate: नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.












Click it and Unblock the Notifications