Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold price today : सोन्याचा भाव घसरला! सोन्या-चांदीचे नवीन दर किती? घ्या जाणून

Gold price today : लग्नाचा हंगाम संपला असला तरी सोन्या-चांदीचे भाव वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी जास्त होत असतानाच काल सोन्याच्या दरात थोडी वाढ झाली होती पण आज सोन्याच्या दरात किंचित घट नोंदवण्यात आली आहे.

सोने हा तर अमुल्य दागिना आणि हा धातू महाग धातूपैकी एक. या धातूपासून जे दागिने बनवले जातात त्याला मोठी पसंती महिला वर्गात आहे. सोने गुंतवणूक नेहमीच गुंतवणूक दारांसाठी फायदेशीर राहीले आहे आणि हा आर्थिक गंगाजळी प्राप्त करण्याचा लोकप्रिय पर्याय आहे. तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षेत्रातील सध्याचे दर तपासा.

Gold price today

आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी सोन्याची किंमत ₹ 7,135 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखली जाते) प्रति ग्रॅम ₹ 7,784 आहे. आज भारतात चांदीची किंमत ₹92.50 प्रति ग्रॅम आणि ₹92,500 प्रति किलोग्राम आहे.

जाणून घ्या 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचा सोन्याचा दर? भारतात आज प्रति ग्रॅम 22k सोन्याची किंमत

  • 1 ग्रॅम: रुपये 7,135
  • 8 ग्रॅम: रुपये 57,080
  • 10 ग्रॅम: रुपये 71,350
  • 100 ग्रॅम: रुपये 7,13,500

हेही वाचा : Gold price today : सोन्याचे दर वाढले, आज तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे नवीन दर काय आहे? घ्या जाणून

24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम

  • 1 ग्रॅम : रु 7,784
  • 8 ग्रॅम: रु. 62,272
  • 10 ग्रॅम: रु. 77,840
  • 100 ग्रॅम: रु. 7,78,400

हेही वाचा : year ender 2024 वर्षात सोन्याचे भाव गगनाला भिडले, 30 टक्क्यांची वाढ वाचा 10 वर्षातील सोने-चांदीचे दर

18 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम आजचा भारतातील भाव

  • 1 ग्रॅम: रु 5,838
  • 8 ग्रॅम: रु. 46,704 रु.
  • 10 ग्रॅम: 8010 रु.
  • 100 ग्रॅम: 5,83,800

हेही वाचा : Gold Price Today : आज पुन्हा सोने स्वस्त झालं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट 18 कॅरेट

  • चेन्नई Gold Rate : ₹7,135, ₹ 7, 784, ₹ 5,890
  • मुंबई Gold Rate : ₹ 7,135, ₹ 7,784, ₹ 5,838
  • दिल्ली Gold Rate : ₹ 7,150, ₹ 7,799, ₹ 5,850
  • कोलकाता Gold Rate : ₹ 7,135, ₹ 7,784, ₹ 5,838
  • पुणे Gold Rate : ₹ 7,135, ₹ 7,784, ₹ 5,838
  • नागपूर Gold Rate : ₹ 7,135, ₹ 7,784, ₹ 5,838
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+