Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : आज पुन्हा सोने स्वस्त झालं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळतो. आज सोमवार 16 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. आज सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 100 रुपयांनी घसरण झाली आहे. मात्र याआधी सोन्याचा भाव एक हजार रुपयांपर्यंत घसरला होता. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार रुपयांच्या घरात आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. बाजारातील जाणकारांच्या मते येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीचे भाव वाढणार आहेत.

Gold Price Today

आज 16 डिसेंबर रोजी चांदीचा भाव स्थिर आहे. एक किलो चांदीचा दर 95,500 रुपये आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,789 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,143 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,792 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,140 रुपये प्रति ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 7,789 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+