Gold price Today : सोन्याच्या दरात मोठी घडामोड! जाणून घ्या आजचे भाव वाढले की घसरले
Gold price Today : सोन्याचे दर आज कालच्या तुलनेत उच्चांकावर आहेत. आज 19 जूलैला शनिवारी सकाळी देशातील सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झाली तर चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.
बुलीयन डाॅट को इननुसार आज 24 कॅरेट सोन्याचे दर वाढून 98,440 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दरही वाढून 90,237 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. हे आज 19 जुलै 2025 दुपारी बारा ते एकदरम्यानचे भाव आहेत. सोन्याचे दर सतत बदलत आहेत, त्यामुळे सोने खरेदी करताना दर पाहुनच खरेदी करावी असा सल्ला मार्केट तज्ज्ञ देत आहेत.

चांदीची किंमत काय?
देशात आज चांदीच्या किमतीत थोडी घसरण पाहायला मिळाली असून बुलीयन डाॅट को इननुसार, आज 1 लाख 13 हजार 140 रुपये प्रती किलो चांदीचे दर आहेत. हे आज 19 जुलै 2025 दुपारी बारा ते एकदरम्यानचे भाव आहेत.
आज महाराष्ट्रातील तीन शहरातील सोन्याचे भाव किती?
19 जुलै 2025 रोजी पुण्यात आज सोन्याचे दर किती? Gold Price pune
24 कॅरेट सोने
- 1 ग्रॅम: ₹9,826
- 10 ग्रॅम:₹98,260
- 100 ग्रॅम ₹982,600
22 कॅरेट सोने
- 1 ग्रॅम:₹9,007
- 10 ग्रॅम:₹90,072
- 100 ग्रॅम:₹900,717
19 जुलै 2025 रोजी मुंबईत आज सोन्याचे दर किती Gold Price Mumbai
24 कॅरेट सोने
- 1 ग्रॅम: ₹9,826
- 10 ग्रॅम: ₹ 98,260
- 100 ग्रॅम: ₹ 982,600
22 कॅरेट सोने
- 1 ग्रॅम: ₹ 9,007
- 10 ग्रॅम: ₹ 90,072
- 100 ग्रॅम: ₹ 900,717
19 जुलै 2025 रोजी नागपूरमध्ये सोन्याचे दर काय? Gold Price Nagpur
24 कॅरेट सोने
- 1 ग्रॅम: ₹ 9,826
- 10 ग्रॅम: ₹ 98,260
- 100 ग्रॅम: ₹ 982,600
22 कॅरेट सोने
- 1 ग्रॅम: ₹9,007
- 10 ग्रॅम: ₹90,072
- 100 ग्रॅम: ₹ 900,717












Click it and Unblock the Notifications