Gold Price Today : चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आज सोने महाग झाले की स्वस्त?
Gold Price Today : सोने ही गुंतवणूकदारांची पहिली पसंत अन् महिलांचीही पहिली पसंत...हा असा धातू आहे जो सर्वांना हवाहवासा वाटतो पण त्याचे भाव पाहून डोळे चक्रावतात. तरीही सोने खरेदी करायला अनेकजण मागे पुढे पाहत नाही. सध्या लग्नसराईच्या काळ आहे आणि सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे, त्याचा परिणाम किमतींवरही दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमती बदलत आहेत. सोन्याची किंमत 86,000 रुपयांच्या वर असताना, चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. आज, मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजार सुरू झाल्याने, 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,780 रुपये आहे, 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

दुसरीकडे, जर आपण चांदीबद्दल बोललो तर आज मंगळवार, 18 फेब्रुवारी 2025 रोजी चांदीची किंमत 1,00,400 रुपये प्रति किलो आहे. तर मग तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या नवीनतम किमती आज काय आहेत हे आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : Gold price Today : अर्थसंकल्पानंतर सोने स्वस्त झाले, आज वसंत पंचमीला सोन्याचा दर किती? जाणून घ्या
18 फेब्रुवारी 2025 रोजी तुमच्या शहरात सोन्याचा भाव किती आहे?
दिल्ली Gold Price Today : दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,780 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 79,560 रुपये आहे.
मुंबई Gold Price Today : मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 86,630 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,410 रुपये आहे.
कोलकाता Gold Price Today : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,410 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,630 रुपये आहे.
चेन्नई Gold Price Today : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,410 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,630 रुपये आहे.
अहमदाबाद Gold Price Today : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 79,460 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,680 रुपये आहे.
लखनऊ Gold Price Today : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 79,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,780 रुपये आहे.
जयपूर Gold Price Today : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,560 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,780 रुपये आहे.
पटना Gold Price Today : पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,460 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,680 रुपये आहे.
हैदराबाद Gold Price Today : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 79,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,630 रुपये आहे.
गुरुग्राम Gold Price Today : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,550 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,770 रुपये आहे.
बंगळुरू Gold Price Today : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 79,410 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,630 रुपये आहे.
नोएडा Gold Price Today : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 79,560 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 86,780 रुपये आहे.
हेही वाचा : Gold Price Today : लग्नाच्या सीझनमध्ये चांदीने एक लाखाचा टप्पा गाठला, जाणून घ्या आजचे सोन्यांचे भाव












Click it and Unblock the Notifications