Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold price Today : अर्थसंकल्पानंतर सोने स्वस्त झाले, आज वसंत पंचमीला सोन्याचा दर किती? जाणून घ्या

Gold price Today : सोने असा धातू जो सर्वांना भुरळ पाडतो. सोने म्हणजे कधीही पैसा देणारी दुभती गाय आहे.1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प 2025-26 रोजी सादर झाला. त्यानंतर आज 3 फेब्रुवारी रोजी सोने स्वस्त झाले आहे.

सोन्या-चांदीवर आयात शुल्क लावण्याबाबत अर्थसंकल्पात अहवाल आला होता, मात्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्या-चांदीबाबत कोणतीही मोठी घोषणा केलेली नाही. आज, आज, रविवार, 03 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे.

Gold price today silver rate 03 feb 2025

सोने-चांदीचे आजचे भाव काय?

आज 24 आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 150 रुपयांनी घसरला आहे. आज भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 77 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर चांदीच्या दरात 200 रुपयांची घसरण दिसून येत आहे. आज एक किलो चांदीची किंमत 99,600 रुपये आहे. गेल्या आठवड्यात चांदी 2000 रुपयांनी महागली होती.

3 फेब्रुवारी 2025 रोजी विविध शहरांमध्ये सोन्याची किंमत किती होती?

दिल्ली Gold price Today : आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 84 हजार 630 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मुंबई Gold price Today : मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,480 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

कोलकाता Gold price Today : कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चेन्नई Gold price Today : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

अहमदाबाद Gold price Today : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,490 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

लखनऊ Gold price Today : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

जयपूर Gold price Today : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाटणा Gold price Today : पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हैदराबाद Gold price Today : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

गुरुग्राम Gold price Today : गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

बंगळुरू Gold price Today : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

नोएडा Gold price Today : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 84,630 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+