Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : लग्नाच्या सीझनमध्ये चांदीने एक लाखाचा टप्पा गाठला, जाणून घ्या आजचे सोन्यांचे भाव

Gold Price Today : मागील काही दिवसांपासून सोने- चांदीच्या किंमतीत चढ-उतार सुरूच आहेत. चांदीची किंमतीने एक लाखाच्या वरचा टप्पा गाठला आहे. तर सोन्याची किंमतही 86 हजारांच्या पुढे जात आहे. आज सोमवार 17 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजार सुरू झाल्याने 24 कॅरेट सोन्याची किंमत 86 हजारांच्या पुढे आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते. दुसरीकडे जर आपण चांदीबद्दल बोललो तर आज सोमवारी चांदीची किंमत 1,00,500 रुपये प्रति किलो आहे. तर चला मग महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोन्या-चांदीच्या लेटेस्ट किंमती आज काय आहेत ते जाणून घेऊया.

Gold Price Today

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,940 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,662 रुपये आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,940 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,662 रुपये आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,940 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,662 रुपये आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,940 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,662 रुपये आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,943 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,665 रुपये आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,940 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,662 रुपये आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,940 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,662 रुपये आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+