Gold Price Today: आज पुन्हा सोने स्वस्त झालं, खरेदीची ही चांगली संधी, जाणून घ्या ताजे भाव

Gold Price Today: देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. आज शुक्रवारी 15 नोव्हेंबर 2024 रोजी भारतात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. काही दिवसापुर्वी 22 कॅरेट सोने 74 हजार रुपयांच्या जवळपास भाव होता. ते आता 69 हजार रुपयांना विकले जात आहे. लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव देशातील सर्व शहरांमध्ये 75 हजार रुपयांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत आता सुमारे 69 हजार रुपये आहे. मात्र येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव वाढतील, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

gold price today

चांदीच्या दरातही घसरण होत आहे. चांदीचा भाव सध्या 90 हजार 900 रुपये प्रति किलो आहे. दिल्लीत सध्या चांदी 89,400 रुपये प्रतिकिलो आहे. तर मुंबईतही तो 89,400 रुपये प्रतिकिलो आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,945 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,576 प्रति ग्रॅम आहे.

ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,945 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,576 प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,945 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,576 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,945 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,576 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,948 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,579 रुपये प्रति ग्रॅम आहे.

जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,945 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,576 प्रति ग्रॅम आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,945 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,576 रुपये प्रति ग्रॅम आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+