Gold Price Today : संक्रांतीच्या दिवशी सोनं स्वस्त की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Price Today : नवीन वर्षापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. सोने आणि चांदीचे दर त्यांच्या शुद्धतेवर आणि बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतींमध्ये दररोज चढ-उतार पाहायला मिळत आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सोने आणि चांदी ही नेहमीच लोकांची पहिली पसंती राहिली आहे.
आज देशभरात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 7,330 रुपये आहे, तर 24 कॅरेट सोन्याची (999 सोने) किंमत प्रति ग्रॅम 7,996 रुपये नोंदवण्यात आली आहे. चांदीची किंमत प्रति ग्रॅम प्रति किलो 92,500 रुपये आहे. गेल्या वर्षी सोन्याने 2024 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 27 टक्के परतावा दिला आहे. 2010 पासून सोन्याची कामगिरी सर्वोत्तम राहिली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याचे दर
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,330 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,996 रुपये आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,330 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,996 रुपये आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,330 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,996 रुपये आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,330 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,996 रुपये आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,330 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,996 रुपये आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,330 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,996 रुपये आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,330 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,996 रुपये आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील.यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications