Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

WPL 2026 : 9 जानेवारीपासून रंगणार क्रिकेटचा थरार; वुमन प्रिमियर लिगचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

WPL 2026 Women's Premier League full schedule : क्रिकेटप्रेमींसाठी नवीन वर्षाची मोठी मेजवानी घेऊन वुमेन्स प्रीमियर लीग (WPL) चा चौथा हंगाम सज्ज झाला आहे. शुक्रवार, ९ जानेवारी २०२६ पासून या स्पर्धेचा थरार सुरू होत असून, सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. यंदा ही स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाणार आहे.

WPL 2026

स्पर्धेची महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • कालावधी: ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६.
  • ठिकाणे: डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी (नवी मुंबई) आणि कोतंबी स्टेडियम (वडोदरा).
  • वेळ: दुपारचे सामने दुपारी ३:०० वाजता आणि संध्याकाळचे सामने ७:३० वाजता सुरू होतील.

WPL 2026: सामने आणि वेळापत्रक

१. मुंबई इंडियन्स वि. आरसीबी

तारीख: ९ जानेवारी (शुक्रवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

२. युपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स

तारीख: १० जानेवारी (शनिवार)

वेळ: दुपारी ३:००

ठिकाण: नवी मुंबई

३. मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स

तारीख: १० जानेवारी (शनिवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

४. दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स

तारीख: ११ जानेवारी (रविवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

५. आरसीबी वि. युपी वॉरियर्स

तारीख: १२ जानेवारी (सोमवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

६. मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स

तारीख: १३ जानेवारी (मंगळवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

७. युपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स

तारीख: १४ जानेवारी (बुधवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

८. मुंबई इंडियन्स वि. युपी वॉरियर्स

तारीख: १५ जानेवारी (गुरुवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

९. आरसीबी वि. गुजरात जायंट्स

तारीख: १६ जानेवारी (शुक्रवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

१०. युपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स

तारीख: १७ जानेवारी (शनिवार)

वेळ: दुपारी ३:००

ठिकाण: नवी मुंबई

११. दिल्ली कॅपिटल्स वि. आरसीबी

तारीख: १७ जानेवारी (शनिवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: नवी मुंबई

१२. गुजरात जायंट्स वि. आरसीबी

तारीख: १९ जानेवारी (सोमवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

१३. दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स

तारीख: २० जानेवारी (मंगळवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

१४. गुजरात जायंट्स वि. युपी वॉरियर्स

तारीख: २२ जानेवारी (गुरुवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

१५. आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स

तारीख: २४ जानेवारी (शनिवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

१६. आरसीबी वि. मुंबई इंडियन्स

तारीख: २६ जानेवारी (सोमवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

१७. गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स

तारीख: २७ जानेवारी (मंगळवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

१८. युपी वॉरियर्स वि. आरसीबी

तारीख: २९ जानेवारी (गुरुवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

१९. गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स

तारीख: ३० जानेवारी (शुक्रवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

२०. दिल्ली कॅपिटल्स वि. युपी वॉरियर्स

तारीख: १ फेब्रुवारी (रविवार)

वेळ: संध्याकाळी ७:३०

ठिकाण: वडोदरा

नॉकआउट फेरी (Knockout Round):

एलिमिनेटर (Eliminator): ३ फेब्रुवारी २०२६, संध्याकाळी ७:३० वाजता (कोतंबी स्टेडियम, वडोदरा).

ग्रँड फिनाले (Final): ५ फेब्रुवारी २०२६, संध्याकाळी ७:३० वाजता (कोतंबी स्टेडियम, वडोदरा).

स्पर्धेचे स्वरूप

यंदाच्या स्पर्धेत एकूण ५ संघ (मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, गुजरात आणि युपी) सहभागी होत आहेत. साखळी फेरीतील गुणतालिकेत अव्वल स्थानी राहणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघांमध्ये 'एलिमिनेटर' सामना होईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+