दिल्लीः जगज्जेता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाला आहे. भारतीय संघ थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे.
The world champion Indian team has entered the Prime Minister's residence to meet Prime Minister Narendra Modi. The Indian team will meet Prime Minister Narendra Modi shortly.