CSK full schedule : चेन्नई सुपर किंग्जचे संपूर्ण वेळापत्रक; जाणून घ्या- कधी, कुठे कोणाशी भिडणार CSK
CSK IPL 2025 Full Schedule Match List Dates Venue in Marathi : इंडियन प्रीमिअर लीगच्या आतापर्यंतच्या स्पर्धांमध्ये वेळा आयपीएल ट्रॉफी विजेता संघ चैन्नई सुपर किंग्ज यंदाच्या आय़पीएलसाठी सज्ज झाला आहे.
या हंगामाच्या सुरुवातीला सीएसके 23 मार्च 2025 रोजी चेपॉक येथे एल क्लासिकोमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या दोन्ही संघांची शेवटची भेट झाली तेव्हा सीएसके लीगच्या गेल्या आवृत्तीत विजेतेपद मिळवले होते. सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीवर असेल कारण हा त्याचा शेवटचा आयपीएल असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुसरे म्हणजे सीएसकेचे नेतृत्व यंदा मराठमोळा खेळाडू ऋतूराज गायकवाड करत आहे. ज्याला धोनीने 2024 च्या आयपीएल हंगामापूर्वी निवडले होते आणि गेल्या वर्षी त्यांना गमावल्यानंतर या वर्षी प्ले-ऑफ टप्प्यात पोहोचण्याची आशा या युवकाला आहे.
लिलावापूर्वी सीएसकेने या खेळाडूंना ठेवले होते कायम
गेल्या वर्षी आयपीएल लिलावापूर्वी सीएसकेने गायकवाड, रवींद्र जडेजा, मथीशा पाथिराणा, शिवम दुबे आणि धोनी या मुख्य खेळाडूंना कायम ठेवले होते आणि सुरुवातीला त्यांना कायम न ठेवता त्यांनी रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉनवे यांना पुन्हा करारबद्ध करण्यात यश मिळवले. त्यांनी रविचंद्रन अश्विन, राहुल त्रिपाठी आणि सॅम करन यांनाही खरेदी केले आहे.
दरम्यान, आय़पीएल 2025 मध्ये सीएसकेचा संपूर्ण आयपीएलमधील टाईमटेबल देखील समोर आला आहे. कोणत्या तारखेला सीएसके संघ कोणत्या संघाविरुद्ध भिडणार आहे, मॅचचा टायमिंगल कधी असेल आणि कोणत्या ठिकाणी सामना खेळला जाईल, याविषयीचे संपूर्ण वेळापत्रळ तुम्ही जाणून घेऊ शकता...वाचा सविस्तर
खालील टेबलमध्ये तारखेनुसार कोणाविरुद्ध असेल सामना याची माहिती देण्यात आली आहे.
1 Mar 23, Sunday
वेळ -7.30 PM
कोणाविरुद्ध- Mumbai Indians
ठिकाण - Chennai
2 Mar 28 Friday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध- Royal Challengers Bengaluru
ठिकाण- Chennai
3 Mar 30, Sunday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध- Rajasthan Royals
ठिकाण - Guwahati
4 Apr 5 Saturday
वेळ - 3.30
कोणाविरुद्ध - Delhi Capitals
ठिकाण - Chennai
5 Apr 8 Tuesday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Punjab Kings
ठिकाण - New Chandigarh
6 Apr 11 Friday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Kolkata Knight Riders
ठिकाण - Chennai
7 Apr 14 Monday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Lucknow Super Giants
ठिकाण- Lucknow
8 Apr 20 Sunday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Mumbai Indians
ठिकाण - Mumbai
9 Apr 25 Friday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Sunrisers Hyderabad
ठिकाण - Chennai
10 Apr 30 Wednesday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Punjab Kings
ठिकाण - Chennai
11 May 3 Saturday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Royal Challengers Bengaluru
ठिकाण - Bengaluru
12 May 7 Wednesday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Kolkata Knight Riders
ठिकाण - Kolkata
13 May 12 Monday
वेळ - 7.30
कोणाविरुद्ध - Rajasthan Royals
वेळ - Chennai
14 May 18 Sunday
वेळ - 3.30 पीएम
कोणाविरुद्ध Gujarat Titans
ठिकाण - Ahmedabad












Click it and Unblock the Notifications