हार्दिक पांड्याची पूर्व पत्नी नताशा कोण आहे? किती संपत्तीची आहे मालकीण, दोघांचा घटस्फोट का झाला?वाचा
Hardik Pandya's ex-wife Natasa Stankovic net worth : हार्दिक पांड्याच्या पत्नीसोबतच्या नात्याची बरीच चर्चा झाली. त्याच्यात आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक हिचे मतभेद आणि घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी त्या सर्व बातम्यांना पूर्णविराम मिळाला आणि दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावर त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली आहे.
Hardik Pandya and Natasa हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर बडोद्यात आला होता. तिथे त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्याने भावनिक पोस्टमध्ये घटस्फोटाची बातमी दिली. त्यामुळे आता हार्दिकचा विषय आला तर नताशाचीही चर्चा होतेच.

कोण आहे नताशा?
- नताशा स्टॅनकोविच ही सर्बियन असून ती बॉलीवूडमधील अभिनेत्री आहे. सर्बियन नृत्यांगना आणि मॉडेलही आहे.
- नताशाचा जन्म 4 मार्च 1992 रोजी पोझारेवा, युगोस्लाव्हिया (सध्याचे सर्बिया) येथे झाला आहे. तिने 17 वर्षे नृत्यशाळेत बॅले नृत्य शिकले आणि त्यानंतर सर्बियामध्ये मॉडेलिंग सुरू केले.
- 2001 मध्ये, तिने रोमानियामध्ये कला आणि सिनेमॅटोग्राफीमध्ये पदवी पूर्ण केली. तिने कला विद्यापीठ, बेलग्रेड, सर्बियामधून पदव्युत्तर पदवी देखील पूर्ण केली.
- 2012 मध्ये मुंबईत आल्यानंतर तिने जाहिरातींसाठी काम करण्यास सुरुवात केली. जॉन्सन अँड जॉन्सन, ड्युरेक्स अशा विविध उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये दिसल्यानंतर ती चित्रपटांकडे वळली.
- 21 सप्टेंबर 2024 रोजी बिग बॉसमध्ये ती आली. 2024 च्या हॉलिडे चित्रपटात अक्षय कुमारसोबत एक छोटीशी भूमिका करून आणि बिग बॉसच्या आठव्या मालिकेत सहभागी होत तिने बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडली.
Natasa Stankovic net worth : नताशाची संपत्ती किती?
- नताशाबद्दल बोलायचे झाले तर तिचीही कमाई करोडोंमध्ये आहे.
- जर आपण नताशाच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर ती सुमारे 20 कोटी रुपयांची मालकीण आहे. ती भारतीय चहा उद्योगाशी संबंधित आहे.
- इन्स्टाग्राम प्रमोशनमधूनही ती कमावते. नताशा जाहिरातींमधूनही कमाई करते.
- जर आपण हार्दिक पांड्या आणि नताशाची तुलना केली तर नताशा हार्दिकच्या संपत्तीच्या जवळपास ही नाही. हार्दिक पांड्या तिच्यापेक्षा पाचपट श्रीमंत आहे. पांड्या अजूनही व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय आहे.
- दोघांनी 2020 मध्ये गुपचूप लग्न केले. त्यानंतर गेल्या वर्षी उदयपूरमध्ये एका शानदार सोहळ्यात दोघांनी पुन्हा लग्न केले.
हार्दिक पांड्या आणि नताशाचा घटस्फोट का झाला ?
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची माजी पत्नी नताशा स्टॅनकोविक यांचा गेल्या वर्षी घटस्फोट झाला. दोघांबद्दल बऱ्याच दिवसांपासून अफवा पसरत होत्या. अखेर त्यांनी घटस्फोटाची माहिती इन्स्टाग्रामद्वारे देण्यात आली. हार्दिक आणि नताशा यांना एक गोड मुलगा आहे. हे दोघेही त्याच्यावर खूप प्रेम करतात. दोघांमधील घटस्फोटाची कारणे बराच काळ उघड झाली नव्हती, परंतु आता काही गोष्टी समोर येत आहेत. हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटामागील कारण उघड झाली आहेत.
नताशाने काय सांगितली घटस्फोटामागील कहाणी
नताशाने या घटस्फोटामागील कहाणी सांगितली आहे. नताशाकडून असं सांगण्यात आलं आहे की, हार्दिक हा एक असा व्यक्ती होता जो त्याच्या आयुष्यात तो आनंदी होता. त्याच्याकडे पत्नीसाठी वेळ नव्हता. त्याने पत्नीकडे कधी ही लक्ष दिले नाही. नताशाने हार्दिकसोबत समन्वय साधून राहण्याचा प्रयत्न केला पण ते घडले नाही. आपण खूप प्रयत्न केले, पण शेवटी मी थकली आणि हार मानली. यामुळे मला हार्दिकसोबत राहणे कठीण होऊ लागले. या सर्व कारणांमुळे नताशाने हार्दिक पांड्यापासून वेगळे होण्याचा मोठा निर्णय घेतला.












Click it and Unblock the Notifications