Rey Misterio Sr : प्रसिद्ध कुस्तीपटू रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन, जाणून घ्या मृत्यूचे कारण

WWE Wrestler Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध मेक्सिकन कुस्तीपटू रे मिस्टेरियो सीनियर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेक दशक रेसलिंग जगतावर केले राज

रे मिस्टेरियो सीनियर यांनी अनेक दशक रेसलिंग रिंग गाजवली आहे. त्यांनी शेवटची कुस्ती 2023 मध्ये खेळली होती. त्यानंतर त्यांनी इतर कुस्तीपटूंना ट्रेनिंग देण्यावर लक्ष केंद्रीत केलं, त्यांनी व्यावसायिक कुस्तीवर लक्षणीय प्रभाव पाडला. त्यांच्या पुतण्याला आणि इतर कुस्तीपटूंना मार्गदर्शन केलं. कुस्तपटू विश्वातून शोककळा पसरली आहे.

Rey Misterio Sr Death

अनेक रेसलिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले

मिगुएल एंजेल लोपेझ डायस उर्फ रे मिस्टेरियो सिनियर यांचं 20 डिसेंबर 2024 रोजी निधन झाल्याची बातमी कुटुंबाने दिली आहे. प्रसिद्ध मेक्सिकन कुस्तीगीर रे मिस्टेरियो सीनियर यांच्या जाण्याने त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली.

मिस्टेरियो सीनियर यांनी वर्ल्ड रेसलिंग असोसिएशन आणि लुचा लिब्रे एएए वर्ल्डवाइड सारख्या प्रमुख रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा WWE इतकीच महत्त्वाची असे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+