महाराष्ट्र दिनी शुभेच्छा संदेशांचे फोटो अन् इमेज खास तुमच्यासाठी; स्टेट्स ठेवा, मित्रांना पाठवा
Maharashtra day 2025 wishes shubhechha images photo : राजा बढे यांनी लिहिलेले आणि शाहीर साबळे यांनी गायलेले "जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत असो की, सुरेश भट यांची "लाभले आम्हास भाग्य बोलतो" मराठी ही अजरामर कविता असो महाराष्ट्राचे गुणगाण नदी, दर्या अन् वारेही गातात. एवढा अगाध मराठीचा आणि महाराष्ट्राचा महिमा आहे. 1 म रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

या विशेष दिवशी आपल्या प्रियजनांना व मित्र- मैत्रिणींना खास शुभेच्छा देण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो. अशाच काही फोटोरुपी शुभेच्छासंदेश आणि सोशल मीडियावर पाठवता येईल स्टेट्स ठेवता येतील अशा शुभेच्छा संदेशाच्या खास इमेज आम्ही तुम्हाला देत आहोत.

संपुर्ण जगात एक मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. Maharashtra day 2025 wishes shubhechha images

हा दिवस कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. Maharashtra day 2025 wishes shubhechha images

1960 साली याच दिवशी मुंबई प्रांतातून महाराष्ट्र व गुजरात स्वतंत्र झाले. Maharashtra day 2025 wishes shubhechha images

त्यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आले. याच दिवशी मुंबई महाराष्ट्रात सामिल झाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. Maharashtra day 2025 wishes shubhechha images

मराठी भाषा, संस्कृती व हुतात्मांचा गौरव या दिवशी केला जातो. Maharashtra day 2025 wishes shubhechha images

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा Maharashtra day 2025 wishes shubhechha images

भिती न आम्हा तझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा Maharashtra day 2025 wishes shubhechha images

सह्याद्रीचा सिंह गजर्तो शिव शंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा Maharashtra day 2025 wishes shubhechha images

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी Maharashtra day 2025 wishes shubhechha images

दारीद्र्यांच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला Maharashtra day 2025 wishes shubhechha images

देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा Maharashtra day 2025 wishes shubhechha images

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा Maharashtra day 2025 wishes shubhechha images

महाराष्ट्र दिन जगातील मराठी बांधव साजरा करतात. Maharashtra day 2025 wishes shubhechha images

महाराष्ट्र हे मराठीभाषिक राज्य असून येथील संतपरंपरेने देशाला दिशा दाखवली आहे. समस्त मराठी जनांसाठी हा अभिमानाचा दिवस असून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा Maharashtra day 2025 wishes shubhechha images












Click it and Unblock the Notifications