Ganesh Visarjan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या! लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली
Ganesh Visarjan 2024 : लाडक्या बप्पांचे आज विसर्जन होत आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात दहा दिवसांच्या गणेशाचे ठिकठिकाणी विसर्जन सुरु असून मिरवणुकाही निघत आहेत. मुंबईत लालबागच्या राजाची मिरवणूक आज सकाळी अकरा वाजता निघाली असून ठिकठिकाणी घरगुती गणपतीचे विसर्जन होत आहे.
गणेश उत्सवाचा आज अखेरचा दिवस असून गणपती बप्पांना आज निरोप देण्यात येत आहे. त्यासाठी राज्यात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मानाचे पुणे आणि मुंबईतील बप्पांसह राज्यातील सर्वच गणपतींना निरोप देण्यासाठी आज सकाळी मिरवणुका निघाल्या आहेत.

या वेळेत गणेश विसर्जन करता येणार
चतुर्दशी तिथीची सुरुवात - 16 सप्टेंबर, 2024 दुपारी 03:10 वाजता चतुर्दशी तिथी समाप्ती - 17 सप्टेंबर 2024 सकाळी 11:44 वाजता
गणेश विसर्जन शुभ मुहूर्त
- सकाळ - 20 सप्टेंबर 17 - 17:24 सकाळी 38 ते दुपारी 01:13 पर्यंत
- दुपारचा मुहूर्त - 17 सप्टेंबर 2024 - दुपारी 02:44 ते दुपारी 04:16
- संध्याकाळची वेळ - 17 सप्टेंबर 2024 - 07:16 P.M. रात्री 08:44 पर्यंत
- रात्रीची वेळ - 17 सप्टेंबर 2024 रात्री 10:13 P.M.
- 18 सप्टेंबर रोजी सकाळी 02:38 पर्यंत
गणेश विसर्जन पूजा विधी
- सकाळी लवकर उठून पूजा विधी सुरू करण्यापूर्वी स्नान करा.
- घर आणि पूजा क्षेत्र स्वच्छ करा.
- गणपती विसर्जन पूजेसाठी नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित करा.
- विविध विशेष पदार्थ आणि मिष्टान्न तयार करा.
- देशी तुपाचा दिवा लावा आणि तिलक आणि कुंकू लावा, लाडू आणि मोदक अर्पण करा.
- मुर्तीला फुले व हारांनी सजवा.
- "जय गणेश जय गणेश जय गणेश देवा" आणि "सुखकर्ता दुख हरता वार्ता विघ्नाची" आरती करा. यानंतर गणेश मूर्तीचे विसर्जन करा.
गोंदियात इको फ्रेंडली पद्धतीने घरघुती श्री गणेशाचे विसर्जन

ठाण्यातील टेंभीनाका येथे दुर्गेश्वरी मातेच्या मंडपात पोहचले सीएम शिंदे
#Live📡l 17-09-2024
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 17, 2024
📍टेंभी नाका, ठाणे
दुर्गेश्वरी मातेचा मंडप पूजन सोहळा - लाईव्ह https://t.co/Sf7ePH7Jwm
धुळ्यात घरगुती गणपतीचं विसर्जन

राज्यपाल देवेंद्र फडणवीसांच्या घरी, गणपतीचे घेतले दर्शन
मायातीताय भक्तानां कामपूराय ते नमः।
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2024
सोमसूर्याग्निनेत्राय नमो विश्वम्भराय ते॥🌺🌺
मा. राज्यपाल सीपी राधाकृष्णनजी यांनी आज मुंबईतील माझ्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले, मनोभावे आरती केली आणि आशीर्वाद प्राप्त केले.
१७-९-२०२४📍मुंबई.@maha_governor#Maharashtra… pic.twitter.com/dqOzMXxAFD
नागपुरात गणरायाला निरोप, विसर्जन सुरु
खासदार संजय देशमुख विसर्जन मिरवणूकीत वाद्यांच्या तालावर थिरकले

गिरगांवच्या राजाचे विसर्जन
आमदार भावना गवळी यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजवला ढोल
कोल्हापुरात तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात
पुणे पोलिसांचा गणेश उत्सवानिमित्त संदेश, व्हिडिओ शेअर
We are ready to bid a grand farewell to Ganpati Bappa.
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) September 17, 2024
Under the guidance of @cppunecity Amitesh Kumar, we are all prepared to ensure a peaceful Visarjan with watch towers & police help centers all across the city.
Citizens are requested to coordinate with the ground officials… pic.twitter.com/2H1yBI9v11
मुंबईत गणपती विसर्जनाला सुरुवात
#WATCH | Mumbai, Maharashtra: Ganpati Visarjan begins on Anant Chaturdashi.
— ANI (@ANI) September 17, 2024
(Visuals from Girgaon Chowpatty) pic.twitter.com/W57UWL24Hw
परळ येथे पार पडली मुंबईचा राजाची आरती
VIDEO | #AnantChaturdashi 2024: Aarti being performed at Mumbai Cha Raja Pandal in Ganesh Galli, Parel.
— Press Trust of India (@PTI_News) September 17, 2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/R9p5kkpz8Q
बुलडाणा, खामगाव शहरात विसर्जनाची तयारी
अजित पवारांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पुजा
VIDEO | Maharashtra Deputy CM Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) offers prayers at Shrimant Dagdusheth Halwai Ganpati in #Pune. #AnantChaturdashi
— Press Trust of India (@PTI_News) September 17, 2024
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/hrO5qgs9c7
60 पेक्षा जास्त मंडळ अकोल्यातील मुख्य मिरवणुकीत राहतील सहभागी
मिरवणुकीदरम्यान अमरावतीत रात्री 12 वाजेपर्यंत शहरात जड वाहनांना बंदी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी,
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 17, 2024
राहू द्या आम्हा सर्वांवर सदैव तुमची छत्रछाया,
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...!!!
अनंत चतुर्दशीच्या सर्वांना शुभेच्छा...#गणेशोत्सव #गणेशोत्सव_२०२४ #गणपती_बाप्पा_मोरया #अनंत_चतुर्दशी pic.twitter.com/rj5Pd7Po0x













Click it and Unblock the Notifications