काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर! 'या' इच्छुकांना मिळाली उमेदवारी,
Congress First Candidate list released : काँग्रेसने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसने 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून जुन्या जाणत्या आणि दिग्गज नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे. पण मराठवाड्यातील दोनच जणांचा या यादीत समावेश झाला आहे.
येत्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी म्हटले आहे. विचारविमर्श करुन आम्ही यादी जाहीर केली आहे असे ते म्हणाले. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे.

तिकीट मिळालेले काँग्रेसचे हे आहेत 48 उमेदवार
1.कलकुवा - ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार - किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री - एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर - ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर - राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड - अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती - डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा - ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर - अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी - रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती - बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर - SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर - सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव - माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव - मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री - विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर - सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख
32 चांदिवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी - डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी - अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
36 भोर - संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ - रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर - विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी - प्रभावती जे.घोगरे
40 लातूर - ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर - अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट - सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण - रुतुराज संजय पाटील
45 करवीर - राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले - राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव - डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications