बॉलिवूड स्टार रितेश देशमुखचं मोठं वक्तव्य! म्हणाला - महाविकास आघाडीचं सरकार येणार!

Bollywood star Ritesh Deshmukh's big statement : बॉलिवूड स्टार रितेश देशमुखनं आज मतदान केलं असून त्यानं एक मोठं वक्तव्य केलं आहे.राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार! असं विधान त्यानं केलं असून रितेश मतदानानंतर माध्यमांशी बोलत होता.

माझे दोन्ही भाऊ निवडून येणार..

रितेशने माध्यमांशी संवाद साधताना माझे दोन्ही भाऊ निवडून येणार हेही सांगितलं आहे. रितेश देशमुख यांचे बंधू अमित आणि धीरज हे लातूर जिल्ह्यातून यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा विजय होईल आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असं तो म्हणाला.

Bollywood star Ritesh Deshmukh s big statement  MVA will get the government in Maharashtra

महाविकास आघाडीच्या किती जागा येणार?

रितेश देशमुख यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी महाविकास आघाडीच्या किती जागा येईल या प्रश्नावर तो म्हणाला की, हा अंदाज माध्यमं लावतील,माझा अंदाज हा वैयक्तिक आहे, मी हा अंदाज सहावाजेनंतर वृत्तवाहिन्यांवर पाहणार आहे. माझे दोघे भाऊ जिंकतील हे नक्की.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+