VIDEO! धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला कोण घाबरतंय? पहा, अंजली दमानियांची रोखठोक मुलाखत
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे प्रकरण उचलून धरलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. वाल्मिक कराड हा एकटा गुन्हेगार नसून, बीडमधील अनेक राजकारणी हे गुन्हेगार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. वन इंडियाच्या आरती कुलकर्णी यांनी अंजली दमानियांची याच विषयावर मुलाखत घेतली. त्यात दमानिया यांनी या प्रकरणाचे अनेक पदर उलगडून दाखवले.

अंजली दमानिया यांनी हा लढा एका जातीविरुद्ध नसून एका प्रवृत्तीवरुद्ध आहे, हे दमानिया यांनी या मुलाखतीतून पुन्हा एकदा सांगितलं...












Click it and Unblock the Notifications