विराट कोहली आणि रोहित शर्मा नव्या वर्षात किती सामने खेळणार? पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि तारखा
Virat kohli rohit sharma cricket schedule 2026 odi ipl match list : क्रिकेट जगतातील दोन दिग्गज फलंदाज, विराट कोहली आणि रोहित शर्मा, २०२६ या नवीन वर्षात पुन्हा एकदा मैदानात धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. २०२५ मध्ये आरसीबीला (RCB) पहिले जेतेपद मिळवून दिल्यानंतर आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आता पूर्णपणे मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा देखील आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारण्यासाठी तयार आहे.

विराट कोहली: घरगुती क्रिकेटमधून वर्षाची सुरुवात
विराट कोहलीच्या २०२६ च्या मोहिमेची सुरुवात अत्यंत भावूक आणि खास असेल. तब्बल १५ वर्षांनंतर विराट आपल्या मायभूमीसाठी म्हणजेच दिल्लीच्या जर्सीत खेळताना दिसेल. ६ जानेवारी रोजी रेल्वेविरुद्ध होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीमधील सामन्यातून तो मैदानात उतरेल.
२०२६ मधील वन-डे सामन्यांचे वेळापत्रक
रोहित शर्मा आणि विराट कोहली या वर्षी भारतासाठी एकूण १५ एकदिवसीय (ODI) सामने खेळणार आहेत. या सामन्यांचे नियोजन खालीलप्रमाणे आहे.
| मालिका | सामन्याचे स्वरुप | महिना (२०२६) |
| न्यूझीलंड विरुद्ध भारत | ३ वनडे (घरगुती) | जानेवारी |
| अफगाणिस्तान विरुद्ध भारत | ३ वनडे (घरगुती) | जून |
| इंग्लड विरुद्ध भारत | ३ वनडे (परदेशात) | जुलै |
| वेस्ट इंडिज विरुद्ध भारत | ३ वनडे (घरगुती) | ऑक्टोबर-नोव्हेंबर |
| न्यूझीलंड विरुद्ध भारत | ३ वनडे (परदेशात) | नोव्हेंबर-डिसेंबर |
IPL 2026: चॅम्पियन आरसीबीची प्रतिष्ठा पणाला
२०२५ मध्ये आरसीबीला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर, विराट कोहली यावर्षी 'डिफेंडिंग चॅम्पियन' म्हणून मैदानात उतरेल. आयपीएल २०२६ मध्ये विराट किमान १४ टी-२० सामने खेळणार आहे. गेल्या हंगामात १५ सामन्यांत ६५७ धावा करणाऱ्या विराटच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
IPL 2026: चॅम्पियन आरसीबीची प्रतिष्ठा पणाला
२०२५ मध्ये आरसीबीला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर, विराट कोहली यावर्षी 'डिफेंडिंग चॅम्पियन' म्हणून मैदानात उतरेल. आयपीएल २०२६ मध्ये विराट किमान १४ टी-२० सामने खेळणार आहे. गेल्या हंगामात १५ सामन्यांत ६५७ धावा करणाऱ्या विराटच्या कामगिरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
-
बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप?, नितीश कुमार CMपदाचा राजीनामा देणार?, नेमकं काय घडलं! -
T20 World Cup 2026 : वानखेडेवर 'हाय-व्होल्टेज' ड्रामा! इंग्लंड टॉस जिंकला; भारताला फलंदाजीचे आव्हान -
अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची तयारी; 'मशहद'मध्ये दफनविधी, कोण कोण होणार सामील? -
हॉर्मुझच्या समुद्रात ट्रम्पंची एन्ट्री! जागतिक अर्थव्यवस्थेची 'लाईफलाईन' वाचवण्यासाठी 'हा' प्लॅन -
इराणच्या शक्तिशाली घराण्यातील गुप्त संघर्ष: मोजतबा खामेनींचे वैयक्तिक आयुष्य अन् सर्वोच्च नेतेपदाची -
Stocks To Buy : 2026 मध्ये 'हे' 5 शेअर्स तुम्हाला बनवतील मालामाल! पाहा CLSA ने दिलेली टार्गेट प्राईज -
वानखेडेवर टीम इंडियाचा धमाका! इंग्लंडचा पराभव करत भारत चौथ्यांदा T20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला -
बिहारमध्ये 'निशांत' पर्व?, CM नितीश कुमार यांच्या मुलाची राजकीय एंट्री, 50व्या वर्षीही अविवाहित का? -
IND vs ENG: हारता हारता जिंकला भारत! मॅजिक ओव्हर, 6 बॉलमध्येच इंग्लंडचा गेम; 'हा' खेळाडू ठरला हिरो -
IND vs ENG Semifinal : आज भारत-इंग्लंडमध्ये सेमीफायनल; मॅच कुठे पाहू शकता Live, वाचा सर्व डिटेल्स -
Maharashtra Rajya Sabha Elections : शरद पवारांच्या एन्ट्रीने 7 जागा बिनविरोध होणार? जाणून घ्या गणित -
International Women's Day : 8 मार्चलाच का साजरा केला जातो जागतिक महिला दिन? जाणून घ्या रंजक इतिहास











Click it and Unblock the Notifications