मोठी बातमी: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर, 'या' तारखेला होणार मतदान होणार

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नुकत्याच दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 9 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी मतमोजणी करून निकालही जाहीर केला जाणार आहे.

uparashtrapati election announcement

या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार 21 ऑगस्ट पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतात. त्यामुळे आता देशाचे नवे उपराष्ट्रपती कोण होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. राजीनामा देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले होते. त्यांच्या या निर्णयावर पंतप्रधान मोदींनी त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+