Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या शौर्याला सलाम! आज जयंती, खास संदेश प्रियजनांना पाठवा, खास गोष्टी वाचा

Subhash Chandra Bose Jayanti 2025 : आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे, संपूर्ण देश या लाडक्या स्वातंत्र्यसैनिकाचे स्मरण करत आहे. त्यांची जयंती दरवर्षी 23 जानेवारीला "शौर्य दिन" म्हणून साजरी केली जाते.

"तुम मुझे खून दो, मैं तुमे आझादी दूंगा" ही नेताजींची घोषणा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात प्रेरणादायी आहे. तुम्ही हा दिवस सुंदर संदेशांद्वारे खास बनवू शकता, आज तुमच्या प्रियजनांना उत्साही संदेश पाठवू शकता आणि हा दिवस कायमचा अविस्मरणीय बनवू शकता.

subhash chandra bose jayanti 2025

  • स्वतंत्र भारताचे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. नेताजींना वंदन.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बलिदान आपण कधीही विसरू शकत नाही. जय हिंद!
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्याला शिकवले की ध्येय साध्य करण्यासाठी धैर्य आणि आत्मविश्वास आवश्यक आहे. त्यांचे शब्द आठवूया, नेताजींना वंदन करूया.
  • देशाच्या मातीशी जोडूनच खरे स्वातंत्र्य मिळते. नेताजींच्या त्याग आणि शौर्याला सलाम. जय हिंद!
  • खऱ्या नायकांची कहाणी कधीच विसरता येणार नाही. नेताजींना वंदन. नेताजींच्या शौर्याला सलाम, जयहिंद.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अमर योगदानाचे स्मरण करा. जय हिंद.
  • "आजचा दिवस आपल्याला नेताजींच्या देशभक्तीची, निर्भयता आणि समर्पणाची आठवण करून देतो. नेताजींना वंदन. शौर्य दिनाच्या शुभमुहूर्तावर नेताजींना विनम्र अभिवादन.
  • नेताजींचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेऊया. जय हिंद!" सुभाषचंद्र बोस यांच्या शौर्याला सलाम! त्यांना विनम्र अभिवादन.
  • नेताजींचा संघर्ष आणि बलिदान लक्षात ठेवा आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण ठेवा, जय हिंद!" नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या प्रेरणेने आपण सदैव प्रगतीकडे वाटचाल करूया."
  • देशाचे महान नेते नेताजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि शुभेच्छा. जय हिंद!" स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, देशाचे महान नेते नेताजींना वंदन.
  • भारत माता की जय, नेताजी टाकी जय, शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

नेताजींशी संबंधित काही खास गोष्टी

तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा"

1944 मध्ये रंगून (आता यांगून, म्यानमार) येथे दिलेल्या या घोषणेने स्वातंत्र्यलढ्यात एक नवी ऊर्जा भरली होती. यातून स्पष्ट संदेश होता की, देशवासीय जर आत्मत्याग करण्यास तयार असतील, तर स्वातंत्र्य दूर नाही. नेताजींचा हा लोकप्रिय नारा होता.

हेही वाचा : Republic Day 2025 : 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे मराठी भाषण तयार करा, येथे वाचा काही सॅम्पल

"जय हिंद"

'जय हिंद' हा नेताजींचा आणखी एक लोकप्रिय नारा आहे, तो नेताजींनी भारतीय राष्ट्रीय सैन्याचा (INA) ब्रीदवाक्य म्हणून निवडला होता. आज ते अभिवादन म्हणून बोलले जाते.

नोट : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या गृहितकांवर आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणतेही इनपुट किंवा माहितीची खात्री करत नाही.

हेही वाचा : Republic Day 2025 : भारताने आपला पहिला प्रजासत्ताक दिन कसा साजरा केला होता? जाणून घ्या इतिहास

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+