शहिद दिवस 2025 : शहिद दिनानिमित्त आपल्या मित्रांना पाठवा भगतसिंग यांचे हे अनमोल वाक्ये, मॅसेजेस
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वात महत्त्वाच्या क्रांतिकारकांपैकी एक शहीद भगतसिंग यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोर मध्यवर्ती तुरुंगात त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. भगतसिंग खूप लहान वयात शहीद झाले. त्यांनी अनेक तरुणांना आणि नेत्यांना देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देण्यासाठी प्रेरित केले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि सर्वांसाठी आदर्श बनला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी भगतसिंग यांनी अनेक प्रेरक घोषणा आणि कोट्स दिले आहेत. 'इन्कलाब जिंदाबाद' हे भगतसिंगांच्या सर्वात लोकप्रिय घोषणांपैकी एक आहे. शहिद दिवसानिमित्त मित्रांना पाठविण्याचे संदेश, स्टेट्स व भगतसिंगांचे १० अमूल्य विचार आज आपण पाहूयात...

शहिद दिवसानिमित्तचे मॅसेजेस
भारतीय स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग,
राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त
विनम्र अभिवादन
जिंदगी तो अपने दम पर जी जाती हैं,
दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठे हैं।
भगत सिंह यांना विनम्र अभिवादन
देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या
प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगतसिंग,
राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन
शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,
वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा
भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना विनम्र अभिवादन!
देशाच्या स्वातंत्रासाठी हसत हसत
आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव
यांना त्रिवार वंदन
सरफरोशी की तमन्ना
अब हमारे दिल में है,
देखना है ज़ोर कितना
बाजु-ए-कातिल में है
भगतसिंग यांना विनम्र अभिवादन
दे सलामी इस तिरंगे को
जिस से तेरी शान हैं,
सर हमेशा ऊँचा रखना
इसका जब तक दिल में जान हैं
जब तुम शहीद हुए थे
तो ना जाने कैसे तुम्हारी माँ सोई होगी
एक बात तो तय है
तुम्हे लगने वाली गोली भी सौ बार रोई होगी
ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम,
तेरी राहों में जान तक लुटा जायेंगे
फूल क्या चीज है, तेरे कदमो में हम,
भेंट अपने सरो की चढ़ा जायेंगे
फांसी का फंदा भी फूलो से कम न था
वो भी डूब सकते थे इश्क में किसी के
पर, वतन उनके लिए माशूक के प्यार से कम न था
भगतसिंग यांची गाजलेली वाक्ये
1. प्रेमी, पागल और कवि एक ही चीज से बने होते हैं।
2. आलोचना और स्वतंत्र सोच एक क्रांतिकारी के दो अनिवार्य गुण हैं।
3. मैं एक मानव हूँ और जो कुछ भी मानवता को प्रभावित करता है उससे मुझे मतलब है।
4. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल में है।
5. इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज़्बातों से, अगर मैं इश्क़ लिखना भी चाहूँ तो इंकलाब लिखा जाता है।
6. जिंदगी तो अपने दम पर ही जी जाती है, दुसरों के कंधे पर तो सिर्फ जनाजे उठाए जाते हैं।
7. मेरे जीवन का केवल एक ही लक्ष्य है और वो है देश की आज़ादी.
8. जिन्दा रहने की हसरत मेरी भी है, पर मैं कैद रहकर अपना जीवन नहीं बिताना चाहता।
9. मरकर भी मेरे दिल से वतन की उल्फत नहीं निकलेगी, मेरी मिट्टी से भी वतन की ही खुशबू आएगी।
10. राख का हर एक कण मेरी गर्मी से गतिमान है। मैं एक ऐसा पागल हूं जो जेल में भी आजाद है।
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications