Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ramadan 2026 'रमजान'ला सुरुवात; तुमच्या प्रियजनाना द्या खास शुभेच्छा, वाचा मराठी, हिंदी उर्दूू संदेश

Ramadan 2026 Best marathi Urdu hindi Wishes Shayari : मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा 'रमजान' महिना १९ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाला आहे. हा महिना केवळ उपाशी राहण्याचा नसून आत्मशुद्धी, संयम आणि अल्लाची मनापासून भक्ती करण्याचा काळ आहे. २०२६ च्या पहिल्या 'सेहरी'च्या दस्तकासह संपूर्ण जग आता भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.

या पवित्र महिन्याच्या निमित्ताने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला शुभेच्छा देण्यासाठी उर्दू भाषेतील गोडवा आणि शायरीचा लहेजा या सणाला अधिकच खास बनवतो. खास हिंदी, मराठी आणि उर्दु शुभेच्छा संदेश शेअर करण्यासाठी देत आहोत.

Ramadan 2026

पहिल्या रोजासाठी खास शायरी आणि शुभेच्छा

  • "अल्लाची रहमत दाटून आली, रमजानची बरकत आली, आनंदाचा संदेश घेऊन प्रभूची कृपा झाली."
  • "रमजान महिना स्वतःच्या वाईट इच्छांना मारून अल्लाशी नाते जोडण्याचा आहे. रमजान मुबारक!"
  • "हा भक्तीचा प्रवास तुमच्यासाठी जन्नतचा रस्ता ठरो. पहिला रोजा मुबारक!"
  • "फुलांनी बागेतून सुगंध पाठवला आहे, ताऱ्यांनी आकाशातून सलाम पाठवला आहे, तुम्हाला रमजानचा महिना मुबारक असो, आम्ही मनापासून हा संदेश पाठवला आहे."

पवित्र दुआ आणि संदेश

  • "रमजानच्या पहिल्या सेहरीची थंडावा आणि रंगत तुम्हा सर्वांना मुबारक."
  • "प्रार्थना आहे की या रमजानमध्ये तुमची प्रत्येक इच्छा अल्लापर्यंत पोहोचो."
  • "मनाला शांती मिळवण्यासाठी अल्लाचे नामस्मरणच पुरेसे आहे. माहे-रमजान मुबारक."
  • "अल्ला आपल्याला या रमजानमध्ये पूर्ण रोजे ठेवण्याची शक्ती देवो."

हिंदी आणि उर्दू रमजान शुभेच्छा संदेश

१. शायरी अंदाज (हिंदी/उर्दू)

  • "गुल ने गुलशन से गुलफाम भेजा है, सितारों ने आसमान से सलाम भेजा है,
  • मुबारक हो आपको रमजान का महीना, हमने दिल से ये पैगाम भेजा है।" रमजान मुबारक!
  • "आया है माहे-रमजान रहमतें लेकर, बख्शिश की उम्मीद और जन्नत की बशारत लेकर।" रमजान करीम!
  • "इबादत में गुजर जाए ये महीना सारा, बस यही है अरमान हमारा।
  • रमजान की पहली सेहरी और इफ्तार आपको मुबारक हो!"
  • "नफ्स की सरकशी को मिटाने का महीना है, ये खुद को अल्लाह से मिलाने का महीना है।"
  • रमजान का चांद बहुत-बहुत मुबारक!"
  • "हसरतें पूरी हों, हर ख्वाहिश में असर हो, आपका रमजान इबादत और नूर से तर हो।" हैप्पी रमजान!
  • "खुशियों की सेहरी, बरकतों का इफ्तार, मुबारक हो आपको रमजान का पावन त्यौहार।"
  • "सुकून-ए-दिल के लिए अल्लाह का जिक्र ही काफी है।
  • दुआओं में याद रखिएगा, रमजान मुबारक!"
  • "रमजान का पवित्र चांद आपके जीवन में खुशियों का नूर और तरक्की का रास्ता लेकर आए।"
  • "माहे-मुबारक की पहली दस्तक मुबारक! अल्लाह आपको और आपके परिवार को सेहत और खुशहाली दे।"

लहान व्हॉट्सॲप स्टेटससाठी

  • दुआओं के फूल आपकी झोली में गिरें। रमजान मुबारक!!
  • पहला रोजा, पहली दुआ, पहला सुकून। मुबारक हो!
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+