Ramadan 2025 : 4 मार्चला दुसरा उपवास तुमच्या शहरात सेहरी-इफ्तारची वेळ काय, जाणून घ्या सविस्तर
इस्लामिक कॅलेंडर पूर्णपणे चंद्रावर आधारित आहे ज्यामध्ये प्रत्येक महिना चंद्र पाहिल्यानंतर सुरू होतो. म्हणूनच रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच चंद्र दिसतो. या महिन्यापूर्वी चंद्रदर्शन ही एक महत्त्वाची घटना आहे, कारण ती रमजानशी संबंधित उपवास आणि इतर धार्मिक विधींची सुरुवात ठरवते. रमजानमध्ये, मुस्लिम लोक संपूर्ण महिनाभर उपवास ठेवतात आणि त्यांचा बहुतेक वेळ अल्लाहची उपासना करण्यात घालवतात. ४ मार्च रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सेहरी आणि इफ्तारची वेळ काय असेल ते जाणून घ्या.

कशी आहे महाराष्ट्रातील वेळ
मुंबई- सेहरी ५.४३ एएम आणि इफ्तार ६.४५ पीएम.
पुणे- सेहरी ५. ३९ एएम आणि इफ्तार ६.४१ पीएम
नागपूर- सेहरी ५.३९ एएम आणि इफ्तार ६.३८ पीएम.
नाशिक- सेहरी ५.३९ एएम आणि इफ्तार ६.४१ पीएम.
रमजान वेळापत्रक २०२५
रमजान रोजा सेहरी-इफ्तार वेळ २०२५
१. ०२ मार्च, रविवार - ५:२६ सकाळी ६:२२ दुपारी
२. ०३ मार्च, सोमवार - ५:२६ सकाळी ६:२३ संध्याकाळी
३. ०४ मार्च, मंगळवार - ५:२४ सकाळी ६:२३ संध्याकाळी
४. ०५ मार्च, बुधवार - ५:२३ सकाळी ६:२४ संध्याकाळी
५. ०६ मार्च, गुरुवार - ५:२२ सकाळी ६:२५ संध्याकाळी
६. ०७ मार्च, शुक्रवार - ५:२१ सकाळी ६:२५ संध्याकाळी
७. ०८ मार्च, शनिवार - ५:२० सकाळी ६:२६ संध्याकाळी
८. ०९ मार्च, रविवार - ५:१९ सकाळी ६:२६ संध्याकाळी
९. १० मार्च, सोमवार - ५:१८ सकाळी ६:२७ संध्याकाळी
१०. ११ मार्च, मंगळवार- ५:१७ सकाळी ६:२८
११. मार्च १२, बुधवार - ५:१६ सकाळी, ६:२८ संध्याकाळी
१२. मार्च १३, गुरुवार - ५:१४ सकाळी, ६:२९ संध्याकाळी
१३. मार्च १४, शुक्रवार - ५:१३ सकाळी, ६:२९ संध्याकाळी
१४. मार्च १५, शनिवार - ५:१२ सकाळी, ६:३० संध्याकाळी
१५. मार्च १६, रविवार - ५:११ सकाळी, ६:३१ संध्याकाळी
१६. मार्च १७, सोमवार - ५:१० सकाळी, ६:३१ संध्याकाळी
१७. मार्च १८, मंगळवार - ५:०९ सकाळी, ६:३२ संध्याकाळी
१८. मार्च १९, बुधवार - ५:०७ सकाळी, ६:३२ संध्याकाळी
१९. मार्च २०, गुरुवार - ५:०६ सकाळी, ६:३३ संध्याकाळी
२०. मार्च २१, शुक्रवार - ५:०५ सकाळी, २१
मार्च २२, शनिवार - सकाळी ५:०४, संध्याकाळी ६:३४,
२२ मार्च २३, रविवार - सकाळी ५:०२, संध्याकाळी ६:३५,
२३ मार्च २४, सोमवार - सकाळी ५:०१, संध्याकाळी ६:३५,
२४ मार्च २५, मंगळवार - सकाळी ५:००, संध्याकाळी ६:३६, संध्याकाळी
२५. मार्च २६, बुधवार - सकाळी ४:५९, संध्याकाळी ६:३६, संध्याकाळी
२६. मार्च २७, गुरुवार - सकाळी ४:५७, संध्याकाळी ६:३७
२७. मार्च २८, शुक्रवार - सकाळी ४:५६, संध्याकाळी ६:३७
२८. मार्च २९, शनिवार - सकाळी ४:५५, संध्याकाळी ६:३८
२९. मार्च ३०, रविवार - सकाळी ४:५५, संध्याकाळी ६:३८
३०. मार्च ३१, सोमवार - सकाळी ४:५४, संध्याकाळी ६:३९












Click it and Unblock the Notifications